अँपल आयफोन १३ सिरीजला कंपनीने लाँच केला आहे. सोबतच भारतीय सिरीज मॉडल्सची भारतीय किमतीची पण घोषणा केली आहे.
या नवीन सिरीजच्या अंतर्गत Apple iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max ला सादर करण्यात आले आहे.
iPhone 13 Series ची सुरवात ६९,९०० रुपये आहे. ग्राहक ह्या मोबाइलला Apple इंडिया ऑनलाईन स्टोरवर उपलब्ध आहे.
नवीन सिरीज , जुन्या iPhone १२ सह उपलध असेल. यासोबतच ग्राहक iPhone SE और iPhone 11 सिरीज पण विकत घेऊ शकतात.
किंमतींबद्दल बोलायचे झाले तर Apple iPhone 13 Mini ची किंमत 128GB व्हेरिएंटसाठी ६९,९०० रुपये, 256GB व्हेरिएंटसाठी ७९,९०० रुपये आणि 512GB व्हेरिएंटसाठी ९९,९०० रुपये आहे.
ग्राहकांना मोबाइलला विविध रंगात उपलब्ध असेल. जसे गुलाबी, निळा, मिडनाइट, स्टारलाइट आणि प्रॉडक्ट रेड रंगात उपलब्ध आहेत. ग्राहक पूर्व iPhone मॉडेल ला ट्रेड-इन करून त्यावर ९,००० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात.
iPhone 13 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये, 256GB व्हेरिएंटची किंमत ८९,९०० रुपये आणि 512GB व्हेरिएंटची किंमत १,०९,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक गुलाबी, निळा,मिडनाइट, स्टारलाईट आणि प्रॉडक्ट रेड रंगाच्या पर्यायांमध्येही ते खरेदी करू शकतील.
ग्राहक जुन्या आयफोनचा ट्रेड-इन करू शकतात आणि यावर ४६,१२० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात .
IPhone 13 Pro बद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 128GB व्हेरिएंटची किंमत १,१९,९०० रुपये, 256GB व्हेरिएंटची किंमत १,२९,९०० रुपये आणि 512GB व्हेरिएंटची किंमत १,४९,९०० रुपये आहे.
तसेच, त्याच्या टॉप 1TB व्हेरिएंटची किंमत १,६९,९०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
ग्राहक ते सिएरा ब्लू, सिल्व्हर, गोल्ड आणि ग्रेफाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात.
ग्राहक यावर देखील ट्रेड-इन करून ४६,१२० रुपयांपर्यंत सूट हाऊ शकतात.
शेवटी, iPhone 13 Pro Max बद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 128GB व्हेरिएंटची किंमत १,२९,९०० रुपये, 256GB व्हेरिएंटची किंमत १,३९,९०० रुपये, 512GB व्हेरिएंटची किंमत १,५९,९०० रुपये आणि 1TB व्हेरिएंटची किंमत १,७९,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक ते सिएरा ब्लू, सिल्व्हर, गोल्ड आणि ग्रेफाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतील.