1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सिमलामध्ये भूस्खलनामुळे 8 मजली इमारत एका क्षणात कोसळली

landslide
Spread the love

हिमाचल प्रदेशातील शिमला येथे अति मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये एका आठ मजली इमारत एका क्षणात कोसळली आणि जवळच्या दोन बांधकामांचे नुकसान झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

काची व्हॅली परिसरात भूस्खलन होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या भूस्खलनामुळे 8 मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसत आहेत.

हिमाचल प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक सुदेश कुमार मोख्ताने दिलेल्या माहितीनुसार, शिमल्यातील हाली पॅलेसजवळील घोडा चौकी येथील 8 मजली इमारत गुरुवारी दुपारी अलिकडच्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे क्षणात कोसळली.

Claim Free Bets

ते म्हणाले की 8 मजली इमारतीचे काही भाग इतर 2 मजली इमारतींवर पडले, ज्यामुळे त्यांचेही नुकसान झाले. हॉटेलसह जवळपासच्या दोन इमारती अजूनही धोक्यात आहेत. जिल्हा प्रशासनाने इमारतीतील रहिवाशांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत यश मिळवणारच; देव...

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसध्या आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मुंबई महानगर पालिका हि देशातील...

    ‘MILAN 22 चा अनोखा समारोप सोहळा

    March 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveविशाखापट्टणम: 26 जहाजे, एक पाणबुडी आणि 21 विमानांचा सहभाग असलेल्या मिलानच्या 11व्या आवृत्तीचा सागरी टप्पा श...

    काश्मिरी पंडित समुदायाचे काश्मीरमध्ये पुनर्वसन

    July 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्‍ली: जम्मू-काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या विकास पॅकेजअंतर्गत काम करणा...