1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूर रेल्वे स्थानकावर व्हीलचेअरचे करा ऑनलाईन बुकिंग

Spread the love

मध्य रेल्वे नागपूर डिव्हीजनने एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. डीआरएम ऋचा खरे यांच्या मार्गदर्शनात मोबाईल अँपद्वारे ई-व्हीलचेयर सेवा नागपूर रेल्वे स्टेशनवर सुरु झाली आहे. ही, सुविधा हजरत निजामुद्दीन आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानक नंतर देशातील तिसरी आहे. हि सुविधा अजनी रेल्वे स्थानक आणि मुख्य रेल्वे स्थानक या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.

e-wheelchair service

प्रवासी डिबोर्डिंग आणि बोर्डिंगच्या अगोदर याचे ऑनलाईन बुकिंग करू शकतात. यामुळे गरजू लोकांना, वृद्ध प्रवाशांना तसेच रुग्णांना याचा लाभ होईल. अनेक लोक नागपुरात वैद्यकीय मदत घ्यायला येतात. हि इ- व्हीलचेअर बॅटरी च्या साहाय्याने चालते. इच्छुक प्रवासी याचे “AAS e-Wheelchair Rail” अँपद्वारे ऑनलाईन बुकिंग करू शकतात. याचे मूल्य प्रत्येकी २५० रुपये आहे, अशी माहिती एनएफआर टी.पी आचार्य यांनी दिली.

मेसर्स अरुण एव्हिएशन सर्व्हिस, दिल्ली यांनी केलेला हा मूल्यवर्धित प्रवासी सुविधा करार रेल्वेसाठी दरवर्षी 2.25 लाख नॉन-फेअर- रेव्हेन्यू (एनएफआर) जोडत आहे.

संघाचे नेतृत्व वरिष्ठ डीसीएम कृष्णनाथ पाटील यांनी केले, एनएफआर टी.पी आचार्यांनी प्रवाशांना ही सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उत्खननात अजून एक कवटी फोरेन्सिक पथकाच्या हाती

    January 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआतापर्यंत १२ कवट्या हस्तगत नागपूर: आर्वीच्या कदम हॉस्पिटलमधील गर्भपात प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी चेंबरच्या...

    नागपुरातील युवकांना नौकरीची संधी देण्याचं आश्वासन; ...

    January 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: दक्षिण नागपूर हा अत्यंत मध्यम वर्गीय नागरिकांचा मतदार संघ म्हणून ओळखल्या जातो. या मतदारसंघात अनेक य...

    हवेतून धावणा-या बसेसची इच्छापूर्ती करणार; नितीन गडकरी

    March 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपुर : नागपूरवासीयांना मिळणारी ही भेट काही साधीसुधी असणार नाहीये. नागपुरकरांचा प्रवास अधिक सहज-सोपा करणार...