1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयात मुलांचा वॉर्डला लागली भीषण आग; मुख्यमंत्री शिवराज सिंह घटनास्थळी पोहचले

Spread the love

भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये सोमवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत चार मुलांचा मृत्यू झालाय आणि एकूण 36 मुलांना बाहेर काढल्या गेल्याची माहिती मिळतेय. सिलेंडर फुटल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे.

रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर मुलांचा वॉर्ड आहे. आग लागत्यानंतर अनेक रूग्णांना स्ट्रेचरमधून बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तर, मुलांच्या कुटुंबीयांना आत प्रवेश दिला जात नाही. अशा स्थितीत आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी गोंधळ उडाला.अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. धुराचे प्रचंड लोट असल्याने आग विझवणे कठीण जात आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

फतेहगड, बैरागढ, पुल बोगदा आणि इतर अग्निशमन केंद्रातील आठ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत. माहिती मिळताच मंत्री विश्वास सारंग आणि डीआयजी इर्शाद वली घटनास्थळी पोहोचले. डॉक्टरांच्या पथकाला रुग्णालयात पाचारण करण्यात आले आहे.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दिल्लीशी नरीमन पॉईंट जोडणार; गडकरींचं स्वप्न

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील नरीमन पॉंईंटपासून ते थेट दिल्लीपर्यंत सागरी सेतू बांधण्याचे माझे स्वप्न आहे. तसेच मुंबईतील सी लिंक...

    भाजपचे ‘काम’ काँग्रेसचा ‘कारनामा&#...

    January 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveडेहराडून : आगामी उत्तराखंड विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारची विकासकामे आणि राज्यातील पूर्वी...

    युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?

    March 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरशिया युक्रेन युद्धाचा आजचा ११ वा दिवस आहे. अजूनही रशियन लष्करची युक्रेनवर कारवाई सुरूच आहे. त्यामुळे युक्र...