1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी यांना मिळाली उमेदवारी….

bjp
Spread the love

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. भाजपकडून पाच जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपकडून कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई या पाच जागांसाठी उमेदवारांची नाव दिली आहे.

भाजपकडून पाच जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात कोल्हापुरातून अमल महाडिक, धुळे-नंदुरबारमधून अमरीश पटेल, नागपूरकडून चंद्रशेखर बावनकुळे, अकोला-बुलढाणा – वसंत खंडेलवाल आणि मुंबईमधून राजहंस सिंह या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यात विधान परिषदेच्या मुंबईतील दोन, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलढाणा वाशिम, नागपूर या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर या निवडणूक होणार आहे. विधापरिषद निवडणुका १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर १४ डिसेंबरला विधान परिषदेचा निकाल जाहीर होणार आहे.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘शिक्षक गौरव’ पुरस्काराने निलीमा राऊत सन...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: जिल्हा परिषद नागपूर तर्फे जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त ‘जिल्हा शिक्षक गौर...

    समुद्रपूर येथे मतदान अधिका-यांचे प्रशिक्षण संपन्न

    January 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा: समुद्रपूर तालुक्यातील नगर पंचायतीच्या उर्वरीत दोन प्रभागातील निवडणूक दि. १८ जानेवारी रोजी घेण्यात ये...

    आता घरपोच दारू बंद; अजित पवार

    June 3rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारूच्या होम डिलिव्हरी म्हणजे दारूच्या घरपोच सेवाबाबत महत्वाचा निर्...