1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अफगाणिस्तानात तालिबानचे 100 दिवस पूर्ण, अद्याप सरकारला मान्यता नाहीच !

thumbnail-thefreemedia
Spread the love

तालिबानला अफगाणिस्तानवर ताबा मिळवून 100 दिवस पूर्ण झाले आहेत. एखादा देश काबीज करणे सोपे असते, परंतु तो देश चालवणे फार कठीण आहे. तालिबान अजूनही आपल्या सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी विनंती करत आहे. मंगळवारी, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवून 100 दिवस पूर्ण केले आहेत. परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी यांनी तालिबान सरकारला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी अनेक राजनैतिक प्रयत्न केले, परंतु ते सर्व अयशस्वी ठरले. या सरकारचे नेतृत्व मौलवी हिबतुल्ला अखुंदजादा करत आहेत. जे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमधील सर्वोच्च नेते आहेत.

दरम्यान, तालिबान्यांनी संबंध निर्माण करण्यासाठी आणि देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अनेक प्रादेशिक आणि इतर देशांना भेटी दिल्या आहेत. त्यानंतर किमान सहा देशांच्या प्रतिनिधींनी अफगाणिस्तानला भेट देऊन तालिबानच्या नेतृत्वासोबत बैठका घेतल्या. या 100 दिवसांत अफगाणिस्तानमध्ये सहा महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय बैठका झाल्या आहेत. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर इराण, पाकिस्तान, भारत, रशिया आणि चीनने बैठका आयोजित केल्या आहेत. याशिवाय जी-20 देशांचे नेते आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा झाली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    युक्रेन संघर्षावरील चुकीच्या माहितीचा सामना करण्यासा...

    May 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: ट्विटरने सांगितले की ते युक्रेन संघर्षाबद्दल काही दिशाभूल करणाऱ्या कॉन्टेन्टवर चेतावणी सूचना देणे स...

    जगातील सात आश्चर्यापैकी एक ‘पेट्रा’ शहर

    September 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभटकंतीची आवड असणाऱ्यांना सतत नवीन पर्यटन स्थळांचा शोध घ्यावा लागतो. त्यांच्यासाठी पेट्रा या ऐतिहासिक शहराची...

    युक्रेनने रशियाला युद्धबंदीचे आवाहन केले

    March 4th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: रशिया सेना युक्रेनमध्ये भयावह परिस्थिती आहे. या हल्ल्यात युक्रेनच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाला आग ल...