आता Gmail वरूनही कॉल करता येणार आहेत. गुगलने ही सुविधा सुरू केली आहे. Google चे हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी तुमचे Gmail लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करणे आवश्यक आहे.आता हा फिचर फक्त Gmail अँप युझर्सला दिल्या जात आहे.
Gmail चे हे फिचर इतर इन्स्टंट मेसेजिंग अँप सारखेच आहे. गुगलने सांगितले कि, या अपडेट वरून युझर्सला विडिओ आणि ओडिओ कॉल करू शकतात . तसेच Gmail मध्ये युझर्सला ओडिओ आणि विडिओ कॉलचे ऑपशन चॅट टॅब मिळेल.
युझर्स जेव्हा यातील कोणत्या ऑपशनवर क्लिक करतील तेव्हा ते कंसर्न्ड पर्सन सोबत वन-ऑन-वन कॉल करू शकतात. google ने अजून आपल्या प्लॅटफॉर्मवर ग्रुप कॉलची सुविधा दिलेली नाही. Gmail वरून कॉल करणे अगदी सुलभ आहे.
यात तुम्हला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. सगळ्यात पहिले अंरॉईड फोन किंवा IOS डिव्हाईस मध्ये Gmail चे लेटेस्ट व्हर्जन असायला हवे. यानंतर Gmail उघडून chats टॅबवर क्लिक करायला लागेल. Google Workspace यूजर्सकरीता हे ऑपशन डिफॉल्ट एनेबल असत.
रेगुलर यूजर्सला chats ऑपशन सेटिंग एनेबल करावी लागेल. Chats सेक्शनमध्ये सर्व conversations लिस्ट मिळेल. यावरील एका टॅब वर क्लिक करा. टॉप कॉर्नर ला एक फोटो किंवा विडिओ आयकॉन वर क्लिक करून ऑडिओ किंवा विडिओ कॉल करू शकता. Gmail वॉर जेव्हा तुम्हाला कॉल येईल तेवशां तुम्हाला रेगूअलर् फोन सारखाच नोटिफिकेशन येईल.