1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूर खासदार महोत्सवात आजपासून सांस्कृतिक रेचलेल

Spread the love

अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन

नागपूर शहरातील प्रसिद्ध असलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव -2021 चा शानदार उद्घाटन सोहळा शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. हा मध्‍य भारतातील सर्वात मोठा सांस्‍कृतिक उत्‍सव मानला जात आहे. बॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्‍त यांच्‍या हस्‍ते खासदार महोत्‍सवाचे उद्घाटन होणाराय. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आयोजन समितीचे अध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍यासह खासदार, आमदार व इतर अनेक मान्‍यवर उपस्थित राहतील.

चक दे इंडिया थीमवर लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. भारतीय कला व संस्‍कृतीचा प्रचार-प्रसार व्‍हावा, विदर्भातील प्रतिभावंतांना मोठा मंच मिळावा, राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या कलाकारांची कला नागपूरकरांना अनुभवता यावी, या हा त्‍यामागील उद्देश होता. कोविड महामारीमुळे दोन वर्षांच्‍या खंडानंतर परत एकदा खासदार महोत्‍सवाचं भव्‍य आयोजन करण्‍यात आलंय. यंदा देश स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करीत आहे. त्‍याच संकल्‍पनेवर महोत्‍सवाची आखणी करण्‍यात आलेली आहे. मान्‍यवरांच्‍या उपस्‍थ‍ितीत खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे उद्घाटन झाल्‍यानंतर लगेच चक दे इंडिया या थीमवर फिल्‍मफेअर अवॉर्ड विजेते पार्श्‍वगायक सुखविंदर सिंह यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट होणार आहे. सुखविंदर सिंह खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात देशभक्‍तीपर गीतांच्‍या माध्‍यमातून स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव धुमधडाक्‍यात साजरा करणार आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपूरतील भ्रष्टाचारास बसणार चाप, ‘फाईल ट्रॅकर...

    September 3rd, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveसरकारी काम आणि महिनाभर थांब, असाच काहीसा अनुभव सर्वसामान्यांचा आहे. कर्मचाऱ्यांकडून फाइल निकाली काढण्यात वि...

    रुग्णालय परिसरात बिबट्याला रेस्क्यू ऑपेरेशन करून पकडले

    October 25th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveवर्धा – वर्धेच्या सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात बिबट्या आढळल्याने खळबळ माजल...

    नागपुरातील संदीप इटकेलवार ‘नॉट रिचेबल’

    July 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: राज्यात मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय सत्तासंघर्ष सुरु होता. या सत्तासंघर्षात शिवसेनेला मोठा ध...