1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘दादा’ असल्याने मुंबईत शिवसेनेची दादागीरी; संजय राऊत

Spread the love

मुंबईत शिवसेनेचीच दादागीरी चालणार कारण मुंबईत शिवसेनाच दादा असल्याचं म्हणत आम्ही घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल असं म्हणत फडणवीसांना संजय राऊतांनी आव्हान दिलं. ते गोवा विधानसभा निवडणुकीच्या दौ-यावर असतांना प्रसार माध्यमांशी बोलत होते.

“माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाला, डेकोरेशनवाल्या ईडीवाल्यांन उचलून आणलं. हे त्यांचं काम आहे का? किती पैसे मिळाले विचारलं असता डेकोरेशनवाल्याने आपले कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने पैसे घेतले नसल्याचं सांगितलं. ती मुलगी माझ्यासमोर मोठी झाली आहे, ते माझ्या कुटुंबासारखे आहेत..मी कसे पैसे घेणार असं त्याने सांगितलं. पण त्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आलं. ही काय दादागिरी आहे. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे,” असं राऊतांनी सांगितलं. संजय राऊतांनी यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे.

ईडीच्या कार्यालयात जाऊन बेकायदेशीरणे भाजपाचे लोक बसतात, त्यांना माहिती, आदेश देतात. मी फडवणीसांना आवाहन करत आहे. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचं आहे,” असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.
“उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांनाही खूप त्रास दिला जात आहे. रोज कोणीतरी उठतं आणि बेवड्यासारखा बडबडतो नंतर ईडी त्याच्यावर कारवाई करतं. मी मागेही म्हणालो होतो की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही,” असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    युवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअटक होण्याची शक्यता ‘या’ कारणांमुळे अडचणीत मित्रांसोबत लाइव्ह चॅट करताना वापरलेल्या एका शब्दाला...

    यवतमाळच्या धीरज जगतापला धर्मांतर प्रकरणात कानपूरमध्य...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveधर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक उत्तर प्रदेशमध्ये सध्या धर्मांतराचा...

    सीबीएसई या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी फी भरावी लागण...

    September 22nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोविड -१९ साथीच्या रोगामुळे शिक्षणात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच गोष्टी लक्षात ठेऊन केंद्रीय ...