1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

रशिया युक्रेन वादावर रामदास आठवले यांचे ‘काव्यात्मक’ भाष्य

thumbnail-thefreemedia
Spread the love

सध्या रशिया युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध पेटलेले आहे. जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. या युद्धामुळे अनेकांनी रशियावर टीका केली आहे. तर युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. भारतासह अनेक देशांच्या नेत्यांनी रशियाला सामंजस्याची भूमिका घेत शांततेने मार्ग काढण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि खासदार रामदास आठवले यांनी या मुद्द्यावर काव्यात्मक भाष्य केलं. आपल्या कवितेमध्ये आठवले म्हणतात, पुतिनांचे बिघडलेले आहे ब्रेन, त्यामुळे परेशान आहे युक्रेन. या युद्धाबद्दलच्या त्यांच्या या काव्यात्मक प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, रविवारी रशियासोबत चर्चा करण्यास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सहमती दर्शविली आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना अण्वस्त्र सज्ज करण्याचे आदेश दिल्यामुळे या दोन देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पोलिश राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा यांच्याशी सध्याच्या सुरक्षा परिस्थितीबद्दल चर्चा केली. आक्रमणाचा सामना करण्यासाठी पुढील संयुक्त पावले उचलण्यावर या दोघांनीही सहमती दर्शविली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    फ्रांसमध्ये करोनाची पाचवी लाट

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंपूर्ण जगाला जणू वेठीस धरणाऱ्या करोनाच्या वेगळा नियंत्रण घालण्यासाठी लसीकरण मोहिमा राबविल्या जात आहेत. मात...

    पेगासस विवाद- इस्त्रायलने सायबर तंत्र निर्यात यादीतू...

    November 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइस्रायलच्या सायबर तंत्रज्ञान क्षेत्रातील एनएसओ कंपनीच्या पेगासस हॅकिंग टूल वरून निर्माण झालेल्या विवादानंतर...

    पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्यसंगीत परिषदेच्या अ...

    February 16th, 2022 | Ankita Deshkar

    Spread the loveसा इंटरनॅशनल,भारता तर्फे शनिवार दि.५ मार्च २०२२ रोजी पहिली आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्य संगीत परिषद घेण्यात य...