1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सपा ने संपूर्ण मुसलमान समाजाचे वोट हिरावले….. ;मायावतींचे विधान

Spread the love

नागपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत हरल्यामुळे बहुजन समाज पार्टीने (बसपा) च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती याची समाजवादी पार्टी (सपा) वर सर्व दोष टाकला आहे. शुक्रवारी (१० मार्च )झालेल्या प्रेस कॉन्फरेन्स मध्ये मायावती यांनी म्हटले कि, इथे नरेटिव्ह बनविल्या गेले कि सपा च बीजेपी ला थांबवू शकते, यामुळे सर्व मुसलमानांचे वोट समाजवादी पार्टी मध्ये शिफ्ट झाले.

बसपा च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी म्हटले की, बीएसपी ने सपा वर विश्वास केला होता, पण असे करणे आमच्या साठी खूप मोठी चूक ठरली. मुसलमान समाजाची वोट जर का दलाची समाजासोबत मिळले असते तर त्याचे परिणाम देखील चमत्कारी राहिले असते.

निवडणूक हरल्यानंतर मायावतीने म्हटले कि, मनुवादी मीडियाने नैरिटिव्ह बनविले कि, बीजेपी ला फक्त सपा थांबवू, यामुळे सर्व मुसलमानांचे वोट समाजवादी पार्टी मध्ये शिफ्ट झाले. मी परत म्हणते कि पूर्ण संपूर्ण मुसलमानांचे वोट सपा ला मिळाले, ज्याला बघून दुसरे दलित आणि हिंदूंचे वोट सपा च्या गुंडागर्दी आणि आतंकवाद ला आठवून बाजीपी मध्ये चाले गेले.

बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती म्हणाल्या, ‘सपामध्ये मुस्लिम मतांची एकतर्फी बदल हे आमच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण आहे, लोकांनी 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाप्रमाणे आम्हाला उभे केले, परंतु काँग्रेस ज्या पद्धतीने उभी राहिली त्याच पद्धतीने बसपाही पुन्हा उभी राहील.’

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    या’ 3 संशोधकांना जाहिर झाला यंदाचा भौतिकशास्त्राचा न...

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआज तीन संशोधकांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार गुंतागुंतीची रचना समजावून सांग...

    आंतरराष्ट्रीय प्रवाशासांठी मोदींनी केले कडक नियम

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशातील कोरोना व्हायरसचं थैमान अद्यापही कमी झालेलं नाही. भारतात बऱ्यापैकी कोरोना नियंत्रणात आला आहे. तरी मो...

    मोदी सरकार धर्मनिरपेक्ष देशाला सांप्रदायिक बनवत आहे;...

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकाश्मीरमधील लोकांमध्ये परकेपणाची भावना असल्याचेही अब्दुल्ला म्हणाले! जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि न...