1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ओबीसी पदाधिकाऱ्यांचे मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन २५ मे रोजी

thumbnail-thefreemedia
Spread the love

मुंबई: ओबीसी पदाधिका-यांचे बुधवार दि २५ मे रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश द्वारा केंद्र सरकार कडून ओबीसींचे हक्क हिसकावण्याच्या विरोधात, सापत्नीक वागणूक, जातीय जनगणना, ओबीसींचं राजकीय आरक्षण, बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्यावर आलेले आर्थिक संकट, ओबीसी व्हिजेएनटी यांच्यासाठी संघर्षाचा लढा, मंडल आयोगाची संपूर्णपणे अंमलबजावणी अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात येईल.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ओबीसीचे राष्ट्रीय नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब, खा सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्माननीय मंत्री ना हसन मुश्रीफ साहेब, ना जितेंद्र आव्हाड साहेब, ना धनंजय मुंडे साहेब, ना दत्ता मामा भरने, ना आदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे प्रमुख पाहुणे असेन त्यांचे देखील मार्गदर्शन होणार आहे.

मार्गदर्शनापूर्वी ओबीसी घटकातील विविध समाज बांधव, पदाधिकारी यांचेसोबत चर्चासत्र तसेच त्यांना भेडसावऱ्या समस्या आणि ओबीसी घटकातील विविध समाजाच्या मागण्याचे ठराव मांडण्यात येणार आहे.

Claim Free Bets

या अधिवेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे राज्यातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष,तालुकाध्यक्ष आणि ओबीसी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनाला ओबीसी घटकातील तरूणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उद्यापासून राज्यातील नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडू...

    महाराष्ट्राचा मोठा सण दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाह...

    July 30th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राचा मोठा सण दहीहंडीला सार्वजनिक सुट...

    फडणवीस तुम्ही आताच बॉम्ब फोडून टाका, नाहीतर…. ...

    November 3rd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमहाराष्ट्रात सध्या ड्रग्ज प्रकरणावरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार मध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल...