1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मोदींनी अडाणी अधिका-यांची भरती केली आहे का? सचिन सावंत

Spread the love

मुंबई: ईडी चौकशीचा नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले आहे. यावरूनच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी संताप व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

“राहुल गांधी यांना शुक्रवारी चौथ्या वेळी ED ने चौकशीला बोलवले आहे. मोदी सरकारने चौकशी करता येत नाही असे अडाणी व अकार्यक्षम अधिकारी नेमले आहेत का? मोदी सरकारच्या सूडाग्नीच्या ज्वाला शमत नाहीत हे स्पष्ट आहे. जगात अनेक शासकांनी अत्याचार केले पण लक्षात ठेवा ती साम्राज्ये टिकली नाहीत.”, अशी टीका सचिन सावंत यांनी ट्वीट करत केली आहे.

दरम्यान राहुल गांधींवरील कारवाईवरून कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत देशभर मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र भाजपने याला केंद्रीय यंत्रणेवर दबाव टाकण्यासाठी काँग्रेसची ही नीती असल्याची टीका केली आहे. त्यामुळे सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    देशात मागील २४ तासात कोरोनामूळे ७३३ लोकांचा मृत्यू

    October 28th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveदेशात मागील २४ तासात कोरोनाचे एकूण १६,१५६ नवीन केसेस समोर आले आहे आणि ७३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. रिकव्हरी...

    गुजरातमध्ये आयकर विभागाची मोठी धाड; 100 कोटीचा ̵...

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love16 बँक खाती सील, कोट्यावधीचे दागिणे आणि रोख हस्तगत गुजरातमध्ये आयकर विभागाने एका कंपनीवर छापे टाकून जवळपास ...

    पंतप्रधान साहेब कृपया उड्डाणे तात्काळ थांबवा: केजरीवाल

    December 2nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोविड-१९ नवीन वेरिएंट ओमिक्रोन (Omicron) ला लक्षात घेऊन दिल्ली सरकारनी पूर्णपणे तयारी केली आहे. दिल्ली सरका...