नागपूर: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर रामचंद्र प्रसाद सिंग यांनी पोलाद मंत्रालयाचा राजीनामा दिल्यानंतर आता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मोदींच्या सल्ल्यानुसार घाणेच्या कलाम ७५ च्या कलम ( २) अंतर्गत केंद्रीय मंत्री यांचा कार्यकाळ समाप्तीमुळे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि रामचंद्र प्रताप सिंग यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला. राष्टपतींनी सांगितल्याप्रमाणे स्मृती इराणी याना त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओशिवाय अल्पसंख्यांक मंत्रिपदाचा भर देण्यात आला आहे. यासह सिंधिया यांना त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओशिवाय पोलाद मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्याचे निर्देश दिले आहे. या दोन्ही मंत्रांचा कार्यभार आज ७ जुलै रोजी संपत आहे.
which minister is smriti irani
Smriti Zubin Irani (née Malhotra; Hindi pronunciation: [smɾɪt̪ɪ iːɾɑːniː] born 23 March 1976) is an Indian politician and a former television actress and producer. She is the Minister of Women and Child Development in the Union Cabinet of India since May 2019.
who is rcp singh
Ram Chandra Prasad Singh, a former bureaucrat turned politician, is better known by his initials The national leader of Janata Dal is RCP. Since 2010, he has served as a representative for Bihar in the Rajya Sabha. Before entering politics, he was an IAS official from the UP cadre. He served as Nitish Kumar’s main secretary as well.
who is mukhtar abbas naqvi
Indian politician Mukhtar Abbas Naqvi is a Bharatiya Janata Party supporter (BJP). He is now the Union Minister for Minority Affairs in the BJP-led administration of Prime Minister Narendra Modi. Along with being a writer, he is the author of three books: Syah (1991), Danga (1998), and Vaisali (2008).