नागपूर: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधानसभेत पोहचेल पण त्यावेळी जे झाला ते अवाक करणारे होते. विधानसभेत जुना म्हणजेच २०२१-२२ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चक्क गेल्या वर्षीचाच जुना अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. मात्र, मंत्री महेश जोशी यांनी त्यांना मध्येच रोखलं. या प्रकरानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
मुख्यमंत्री गेहलोत विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी पक्षनेत्यांनी गदारोळ सुरु केला. यावेळी अशोक गेहलोत यांनी थोडा धीर धरा असंही सांगितलं. मात्र, मंत्री महेश जोशी म्हणाले की, “तुमच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. हे चुकीचं आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेत विरोधी पक्ष खूपच आक्रमक झाला. त्यानंतर विधानसभेत मोठा गदारोळ झाला. असं सांगितलं जातंय की, “अशोक गेहलोत ज्यावेळी बजेट सादर करत होते, त्यावेळी त्यांनी मागील तीन ते चार योजनाही वाचल्या. यामध्ये नगरविकास आराखड्यातील गेल्यावर्षीच्या योजनांचाही समावेश होता. तेव्हा पाणीपुरवठा मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या कानात सांगितलं. त्यानंतर ते सॉरी म्हणाले. मात्र यानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ सुरु केला.”
विरोधकांच्या गदारोळात विधानसभा अध्यक्षांनी मी सभागृह सोडणार असल्याचं सांगितलं. मात्र हा गदारोळ पाहून राजस्थान विधानसभेचं कामकाज 30 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.
- online casino india
- best online casino in india
- best online casino india
- online casino india real money
- online casino in india
- online casino games in india
- online casino games india
- online casino real money india
- best casino in india online
- online casino games for real money
- casino in india online
- casino games india
- best casino in india
- online casino game real money
- casino india online
- crazy time casino india
- casino online india
- online casino play for real money
- casino games in india
- best online live casino india