1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा  दाखवला आहे. सीएसएमटी ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान या मार्गावर या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस चालणार आहे. या उदघाटनानंतर  पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

दोन्ही नवीन गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू होतील. एक गाडी मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर धावेल. दुसरी मुंबई-नाशिक-साई नगर शिर्डी मार्गावर धावेल.

मुंबई ते पुणे चेअर कारसाठी 560 रुपये ते एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1135 रुपये, मुंबई ते सोलापूर चेअर कारसाठी 965 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1970 रुपये, मुंबई ते नाशिकसाठी चेअर कार 550 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1150 रुपये, मुंबई ते शिर्डी चेअर कार 800 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्ट साठी 1630 रुपये मोजावे लागणार आहेत. तर वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान ही ट्रेन ताशी 110 किमी वेगाने धावेल.

 

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

बिटकॉइन व्यवहारांची माहिती सरकार गोळा करत नाही: अर्थ...

December 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले की, क्रिप्टोकरन्सी चुकीच्या हातात जाऊ नये याकरिता लक्ष ठेवले जात आहे. ...

Netflix पाहणाऱ्यांना मोठा झटका! पासवर्ड शेअर करण्याव...

February 2nd, 2023 | RENUKA KINHEKAR

नागपूर: नेटफ्लिक्स (Netflix) वापरणाऱ्या युजर्सना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म...

सिमलामध्ये भूस्खलनामुळे 8 मजली इमारत एका क्षणात कोसळली

October 1st, 2021 | RAHUL PATIL

हिमाचल प्रदेशातील शिमला येथे अति मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये एका आठ मजली इमारत एका क्षणात कोसळली आणि जवळच्या ...