1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जिओची प्रणव मिस्त्री यांच्या AR Experience स्टार्टअपमध्ये $15 दशलक्ष गुंतवणूक

Spread the love

नागपूर: जिओ ब्रँडच्या अंतर्गत येणारे जिओ प्लॅटफॉर्म (Jio Platforms) -डिजिटल सर्व्हिस यांनी $ 15 दशलक्ष सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley-based startup) स्थित टू प्लॅटफॉर्म (Two Platforms ) माजी सॅमसंग तंत्रज्ञान आणि प्रगत संशोधन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रणव मिस्त्री (Pranav Mistry) यांनी स्थापना केलेल्या स्टार्ट – अपमध्ये गुंतवणूक केली आहे. हे स्टार्ट – अप एक आर्टिफिशिअल रिऍलीटी कंपनी (artificial reality company)असून एक वेगळा AI अनुभव देणे प्रदान करते.

ही गुंतवणूक एआर कंपनीतील 25 टक्के भागभांडवलासाठी डायलुटेड बेसिसवर करण्यात आली आहे.

Jio चे संचालक आकाश अंबानी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही Two मधील AI/ML, AR, metaverse आणि Web 3.0 ( AI/ ML, AR, metaverse and Web 3.0)च्या क्षेत्रातील प्रबळ अनुभव आणि क्षमतांनी प्रभावित झालो आहोत. इंटरएक्टिव्ह एआय, इमर्सिव्ह गेमिंग आणि मेटाव्हर्सच्या क्षेत्रात नवीन उत्पादनांचा विकास जलद करण्यात मदत करण्यासाठी आम्ही Two सोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.”

Claim Free Bets
https://twitter.com/pranavmistry/status/1489663866426441731

Two प्लॅटफॉर्मचे ((Two Platforms ) मत आहे की पोस्ट टेक्स्ट आणि व्हॉइस , एआय व्हिज्युअल आणि परस्परसंवादी आहे. त्याचे AR प्लॅटफॉर्म इमर्सिव्ह स्पेसमध्ये उपस्थित राहून, मानवाच्या डिजिटल अवतारांशी संवाद साधून रिअल-टाइम AI व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल सक्षम करेल.

ग्राहकांसाठी प्रथम एआय तंत्रज्ञान आणण्याचा त्यांचा मानस आहे, त्यानंतर मनोरंजन, गेमिंग , शिक्षण, निरोगीपणा, सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये एंटरप्राइझ सोल्यूशन्स आणण्याचा त्यांचा मानस आहे.

मिस्त्री यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “जिओ भारताच्या डिजिटल परिवर्तनाचा पाया आहे. एआयच्या सीमा पार करण्यासाठी आणि ग्राहकांना आणि व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वास्तविकतेचे ऍप्लिकेशन सादर करण्यासाठी Jio सोबत भागीदारी करण्यास आम्ही TWO मध्ये उत्साहित आहोत.”

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Twitter ने ALT badges, image descriptions रोल आऊट केले

    April 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: या आठवड्याच्या सुरुवातीला, Twitter ने ALT badges आणले आणि जागतिक स्तरावर इमेज डिस्क्रिप्शन सर्वांसम...

    Artificial Intelligence च्या मदतीने चीन कॉम्युनिस्ट ...

    July 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: विचार करा .. कोण किती विश्वासू आहे हे मापणार कोणता साधन असलं तर .. आणि जर कोणाच्या चेहऱ्याचे हावभाव...

    इन्स्टाग्रामवर आता “शॉर्ट व्हिडिओ” पोस्ट...

    July 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: आता इंस्टाग्राम अधिक लोकप्रिय बनविण्यासाठी मेटा फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram ने अनेक नवीन वैशि...