नागपूर: आम आदमी पार्टीचा मोठा विजय पंजाब मध्ये झाला असल्यामुळे नागपूर मध्ये आम आदमी पार्टीने जल्लोष केला. यावेळी सकाळी 9 वाजता पासुनच पार्टी कार्यालयात मिठाई तयार करने, भांगड़ा करने, मोठ्या उत्साहात जल्लोष केला. यानंतर स्थानीय कार्यकर्त्यांनी विजय रॅली काढली व मोठ्या संख्यने वाजत गाजत नारे देत, या रैलीत भाग घेतला. पंजाब मध्ये या एवढ्या मोठ्या आम आदमी पार्टीच्या या यशामुळे रस्तावरिल लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, लोकांनी अभिवादन केले.
हा कार्यक्रम विदर्भ संयोजक श्री देवेंद्र वानखेडे व राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, नागपुर संयोजिका कविता सिंगल, नागपूर संघटनमंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, नागपूर उपाध्यक्ष राकेश उराडे, डॉ शाहिद अली जाफरी, एडवोकेट राजेश भोयर, विदर्भ सहसचिव जितेंद्र मुटकुरे, युवा राज्य समिती सदस्य कृतल आकरे, विदर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, विधानसभा संयोजक अजय धरमें, लक्ष्मीकांत दांडेकर, रोशन डोंगरे नामदेव कांबळी आकाश कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.
पंजाब विजयानंतर आम आदमी पार्टी हा एक राष्ट्रीय विकल्प बनण्याच्या वाहाड़चालीवर लागला आहे. लोकांमध्ये प्रस्थापित पक्षांच्या विरोधात मोठ्याप्रमाणात रोष आहे, हा रोष असल्यामुळे आम आदमी पार्टी चे कार्य व विचारसरणी ही लोकांना पटवून येत आहे. येणाऱ्या भविष्यात आम आदमी पार्टी महाराष्ट्र, विदर्भ व नागपूर शहरात मजबुतीने पुढे येणार.
या विजय रॅली मध्ये शालिनी मॅडम, प्रभात अग्रवाल संजय सिंग, सुभाष बानते सर, भोयर सर, आकाश कावळे,जॉय बांगडकर,हरीश गुरबानी, राहुल कावळे, अल्का पोपटकर ,अभिजीत झा , दया येट्ट
,अनिल भुरेवार ,महेंद्र मिश्रा ,बॉबी मडावी ,भूषण मडावी ,सुशील बत्तलवार,महेंद्र मेश्राम,संजू पवार ,देवेंद्र टेतुळवार,प्रमोद कुमार महतो ,सोनू ठाकूर,हेमंत बनसोड काका,मसराम काका ,चंद्रकला मोरखंडे, प्रदीप पौनिकर, गुणवंत सोमकुवर, नरेश महाजन, विल्सन लियोनोर्ड, सुनील मैथेव, मानसिंन अहिरवार, क्लामेंट डेविड, सतीश सोमकुवर, पंकज मेश्राम, शुभम मोरे, विशाल वैद्य, कविता सिंग,रेखा अहिरवार, विजय नंदनवार राज कुंभारे, योगेश पाराते, अब्दुल सलाम, पंकज मिश्रा, जगदीश रोकडे, हिमांशु तांबे, मोरेश मोंदेकर, अमित दुर्रानी, दिपक बग्गा, सचिन चारोटे, राजकुमार बोरकर, संजय वर्मा , भोजराज आमनेरकर, विजय सोमकुवर, पीयूष हिरवाने, अनिकेत महल्ले, गौरव रंगारी, गगन रोकडे, परिष भाऊ सुहेल गणवीर, अखिल बोधकर, सुमित जीवने प्रतीक लांजेवार, विनोद अलमडोहकर, अजय धर्मे, सुरेश खर्चे, संतोष वैद्य, शिरीष तिडके, प्रमोद नाईक, भूषण ढाकुलकर, देवेंद्र परिहार, राजेश बोरकर, पुष्पा डावरे पटले काका, भारत जवादे, गौतम कावरे, कुंदन कानफाडे,सुमित पोतदार दिलीप बिडकर दिनेश वासू प्रवीण चौधरी कमलेश इंगळे उदय शेवाळे नितीन चोपडे राहुल केजरीवाल राजू चोपडे, मनोज पोतदार, नरेंद्र कोल्हे अंकुर ढोणे, चमन बनले, भगत काका, सुनील बोडके, अरविंद वानखेडे, प्रभाकर आवारी, तेजनदर कवर मेहता, शुभम डोंगरे, आनंद शेन्डे,राजेंद्र मनोटिया,दिपेश गौतम। नासिर शेख, फहीम शेख, अफराज़ अहमद, रेहंबर, खान, शहजाद शेख, अमीर शेख, आदिल शेख,
अक्रम भाई, नासीर पटेल, जमील शेख, शाईद शेख ,सुरेंद्र बीडवाईक ,इरशाद भाई, राजवंश भाई, इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.