1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

अटक बेकायदा; गुन्हा रद्द करण्याची केतकी चितळेची मागणी

thumbnail-thefreemedia

तुरूंगातील केतकीचा मुक्काम वाढला

मुंबई :- मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री केतकी चितळे हीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. आज मंगळवारी (ता.७ ) न्यायालयाने सुनावणी दरम्यान तिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे तिचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

अभिनेत्री केतकी चितळेवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हा रद्द करावा, अशा मागणीची याचिका केतकीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्यातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत. अटकेची कारवाईही बेकायदा आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केतकी चितळे हिने याचिकेद्वारे केली आहे.

Avatar

RAHUL PATIL

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर सरकारने आता तरी जागे व...

September 16th, 2021 | RAHUL PATIL

जालना शहरातील परतूर तालुक्यांतर्गत असलेल्या येनोरा येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवस...

पार्थ पवारांच्या कार्यालयावर सलग सहाव्या दिवशी आयकर ...

October 12th, 2021 | RAHUL PATIL

अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या कार्यालायवर सलग सहाव्या दिवशी आयकर विभागाकडून छापेमारी सुरुचं आहे. सहा दिवसापास...

ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यट...

October 2nd, 2021 | RAHUL PATIL

कोरोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याच कोरोनामुळे ताडोबामधलं पर्यटन देखील प्रभावित झालं होतं....