1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आर्यन खानचा मुक्काम 20 पर्यंत तुरुगांतच

Shah Rukh Khan
Spread the love

जामीनासाठी नेमलेले शाहरूखचे दोन्ही वकील अपयशी

२ऑक्टोबरला मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवरच्या एका पार्टीमध्ये आर्यन खानला पकडण्यात आलं होतं. तेव्हापासून आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात आहे. आजच्या सुनावणीवेळी आर्यन खानचे वकील असणारे अमित देसाई, सतीश मानशिंदे आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी कोर्टात उपस्थित होते.आजच्या जामीन याचिकेवर सुनावणी आधी एनसीबीने त्यांची बाजू कोर्टात मांडत सांगितले की, “प्रत्येक आरोपीची या केसमध्ये वेगवेगळी भूमिका आहे.

जरी आर्यनकडे अंमली पदार्थ सापडले नसले तरी, तो पेडलरच्या संपर्कात होता. ही खूपच मोठी गोष्ट आहे. याची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे. आर्यनवर कॉन्ट्राबँड खरेदी केल्याचा आरोप आहे. हे कॉन्ट्राबँड आर्यनचा मित्र असणाऱ्या अरबाज मर्चंटकडून ताब्यात घेण्यात आले होते. हे संपूर्ण इंटरनॅशनल रॅकेट असल्याने यासर्व प्रकरणाची खोलवर चौकशी होण्यासाठी आर्यन खान आणि इतरांची रिमांड वाढवून मिळावी.”

कोर्टाने हे सर्व मुद्दे समोर ठेवत त्याला हा जामीन नाकारला आहे. शाहरुख खानने आर्यनला जामीन मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या सतीश मानेशिंदे यांच्यासोबत आर्यनची बाजू मांडण्यासाठी अमित देसाई या नवीन वकिलांची देखील नियुक्ती केली होती, मात्र ते देखील त्याला जामीन मिळवून देण्यात अयशस्वी ठरले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    स्वतःला खरे शिवसैनिक सांगणारे एकनाथ शिंदे कोण आहेत त...

    June 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: एकनाथ संभाजी शिंदे. मूळ गाव : सातारा. ९ फेब्रुवारी १९६४ साली शिंदे यांचा जन्म झाला. कट्टर शिवसैनिक ...

    अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायायलीन कोठडी

    November 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मिळालेल्या माहि...

    भाजपची टीका; उद्धव सरकारचा गुंडांना धाकच नाही

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील साकीनाका इथल्या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागण...