1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजपाचे तब्बल 24 आमदार TMC च्या संपर्कात

tmc
Spread the love

पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या मोठ्या विजयानंतर भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांच्या घरवापसी होताना पाहायला मिळत आहे. यातच आता ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करू इच्छिणारे 24 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत असं सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे. हे नेते आगामी काळात टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.

गेल्या चार आठवड्यांत सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह भाजपचे चार आमदार टीएमसीमध्ये सामील झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्वच मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात आणि हे सर्व 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुकुल रॉय यांच्यामुळेच भाजपमध्ये सामील झाले होते.

गेल्या आठवड्यात पार्थ चॅटर्जी यांच्या उपस्थितीत सौमेन रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी बिष्णुपूरचे आमदार तन्मय घोष टीएमसीमध्ये परतले. दुसऱ्याच दिवशी, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बागडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विश्वजित दासही टीएमसीमध्ये सामील झाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “2024 मध्ये मोदींची हकालपट्टी निश्चित”; ...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या एका वक्तव्याने सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी ...

    चेन्नईच्या या पठ्ठ्याने २.२ किमीपर्यंत दोन चाकांवर र...

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मनोरंजक आणि अविश्वसनीय विक्रम नोंदवून स्थान मिळवलेल्या लोकांच्या कथा देखील...

    Hijab Verdict :कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,...

    March 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: कर्नाटक उच्च न्यायालयाने २५ फेब्रुवारीला या केस शी असलेली सर्व कारवाही व याचिकांवर सुनावणी पूर्ण के...