1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

त्रिपुरा, मेघालय अन् नागालँडमध्ये विधानसभांचं बिगुल वाजलं

Meghalaya and Nagaland

नागपूर: ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.

त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला तर, नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 2 मार्च रोजी निकाल जाहीर होणार अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी दिली.

https://twitter.com/ANI/status/1615643824034033664?t=d96XE7mHo94xZ3W7Z_wFrw&s=19

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे. तिन्ही राज्यांमध्ये 60-60 सदस्यांच्या विधानसभा आहेत. नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या विधानसभेची मुदत अनुक्रमे १२ मार्च, १५ मार्च आणि २२ मार्च रोजी संपत आहे.

नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये 62.8 लाख मतदार मतदान करण्यास पात्र आहेत. त्यापैकी सुमारे 32 लाख महिला मतदार असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

तिन्ही राज्यांमध्ये निष्पक्ष आणि भयमुक्त निवडणुका पार पाडण्याचा आयोगाला पूर्ण विश्वास असल्याचेही ते म्हणाले. नागालँडमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. त्यापैकी 12 भाजपकडे, 26 NPF, 17 NDPP आणि 4 इतरांच्या ताब्यात आहेत.

 

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्यसंगीत परिषदेच्या अ...

February 16th, 2022 | Ankita Deshkar

सा इंटरनॅशनल,भारता तर्फे शनिवार दि.५ मार्च २०२२ रोजी पहिली आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्य संगीत परिषद घेण्यात येणार असूनसदर पर...

सुमी ओब्लास्टमधील राज्य सीमा युक्रेनच्या ताब्यात

March 4th, 2022 | RAHUL PATIL

कीव: युक्रेनची राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषद (एनएसडीसी) ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी गुरुवारी युक्रेनचे सशस्त्र दल आणि सी...

Russia-Ukraine crisis I अमेरिकेने युक्रेनमधील स्वतःच...

February 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: रशियाने युक्रेनवर ( Russia-Ukraine crisis) हल्ला केल्यावर अमेरिकेने सप्ष्टपणे म्हटले कि तो अमेरिकेच्या सैनिकांना ल...