1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

विदर्भातील गडचिरोलीत उभारणार कॅथलॅब

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

गडचिरोली: राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, जालना, नांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक आणि आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

पुणे, गडचिरोली, जालना आणि नांदेड जिल्हा रुग्णालयामध्ये नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता ३२ कोटी २३ लाख वीस हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या चारही रुग्णालयात स्थापत्यविषयक कामकाज करण्यासाठी सहा कोटी आणि यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदीसाठी २६ कोटी २३ लाख आणि वीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पशु वंधत्व शिबिराचा शेतक-यांनी घेतला लाभ

    February 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर/हिंगणा: विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प़कल्प अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना कान्होलीबारा व पंचायत समिती ह...

    SVK शैक्षणिक संस्थेच्या दिव्यांगांनी एकामागून एक धडा...

    March 17th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:११ मार्च पासून नागपुरातील दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र येथे सुरु झालेल्या येथे दररोज विविध ...

    मनसर बौद्धकालीन स्तुपाच्या आत दडलंय काय ?

    July 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveतांत्रिक पद्धतीने शोध घेण्याची गरज -टेकडीवर आढळले तीन स्तुप भदंत ससाई यांची माहिती. नागपूर: उपराजधानीलगत मन...