रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकरिता एक आनंदवार्ता आहे.
न्यूयॉर्कमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाला आह.
अनेक वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. रस्त्याना अक्षरशः नद्यांच रूरूप प्राप्त झाले आहे.
हि सगळी पूरस्थिती पाहता न्यूयॉर्कचे महापौर बिल दि ब्लासिओ यांनी एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित केली आहे.
आणीबाणीची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्याच बरोबर सहाराच्या नागरिकांना अत्यावश्यक असल्यास बाहेर पडण्याच्या सूचना देखील सांगितल्या गेल्या आहे.
न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच अशी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
हरिकेन ईडा या वादळामुळे बुधवारपर्यंत दोन जीवनहानी झाल्याचे सांगितले आहे.
न्यूयॉर्कमधील पूरस्थिती पाहता मी आज रात्रीसाठी शहरात आणीबाणी घोषित करत आहे.
गेल्या तासात शहरात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली.
काही ठिकाणी वीज खंडीत झाली आहे. जवळपास ५,३०० ग्राहकांना सध्याच्या स्थितीत वीज पुरवठा होत नाही.
पुढील काही तासात पाऊस थांबेल अशी आशा आहे. घरीच थांबा.”, असं आवाहन न्यूयॉर्कचे महापौर बिल दि ब्लासिओ यांनी केलं आहे.
सेंट्रल पार्कमध्ये एका तासात 3 इंचांपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे राष्ट्रीय हवामान सेवेने सांगितले.
6 ते 10 इंच पाऊस कित्येक तासांत पडला, आणि शहरातील रस्ते पाण्याने भरले होते.
न्यूयॉर्क सिटी विमानतळ लागार्डिया आणि जेएफकेने उड्डाण विस्कळीत झाल्याची माहिती दिली आणि न्यू जर्सीच्या नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्व उड्डाण स्थगित केले आहे. पुरामुळे मैनहट्टन, द ब्रोंक्स और क्वींस सहीत शहराच्या अनेक ठिकाणचे रस्ते वाहतूकल बंद केली आहे.