1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

काल दिवसभरात देशात 13 हजार 148 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 302 जणांचा मृत्यू

Spread the love

देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत थोडी घट झाली आहे. काल दिवसभरात देशात 14 हजार 148 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, 302 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान बुधवारी 15 हजार 102 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्णवाढ कमी झाली आहे. तर काल दिवसभरात देशात 30 हजार 9 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय बाधितांची संख्या 1 लाख 48 हजार 359 एवढी झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 12 हजार 924 एवढी झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 19 हजार 896 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत सुमारे 176 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर बुधवारी दिवसभरात 30 लाख 49 हजार 988 डोस देण्यात आले होते, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 176 कोटी 52 लाख 31 हजार 385 डोस देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1.94 कोटी (1,94,97,567) पेक्षा जास्त प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्याच वेळी, कोरोना योद्धांसाठी लसीकरण मोहीम 2 फेब्रुवारीपासून सुरू झाली

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राजस्थान सरकारने मागे घेतले वादग्रस्त बालविवाह नोंदण...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबालविवाहांसह लग्नांच्या अनिवार्य नोंदणीच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी एक विधेयक राजस्थान सरकारने गेल्या म...

    तामिळनाडूत अपघात, रथयात्रेत विजेचा धक्क्यामुळे 2 मुल...

    April 27th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील एका मंदिरात बुधवारी सकाळी रथयात्रेच्या मिरवणुकीत किमान 11 जणांना वि...

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला लता दिनानाथ मंगेशकर ...

    April 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी ...