1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

क अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

Spread the love

मुबंई: शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरु केली आहे.

अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई आणि पुणे येथील एकूण सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असल्याचे समजते. ईडीची एक टीम गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता अनिल परब यांच्या शिवालय या निवासस्थानी पोहोचली. पोलिस बदल्यांच्या प्रकरणात सचिन वाझेंच्या जबानीत अनिल परब यांचे नाव समोर आले आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर असे सांगत अनिल परब यांनी आता कपड्याची बॅग तयारी ठेवावी, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. अनिल परब यांना चौकशीलाही बोलावले जाणार असल्याचे समजते. अनिल देशमुख प्रकरणात अनिल परब यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणी त्यांची आता चौकशी होणार आहे. अनिल परब यांच्या विरोधात ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापेमारी सुरु केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांच्यावर कारवाई सुरु करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ज्या लावारीस संजयला बाप नाही माहित नाही त्यास काय कि...

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveखासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत सलग दोन दिवसांपासून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर तसेच केंद्रीय मंत्री नार...

    बंडखोर व गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद &#...

    July 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेतून जे आमदार गेले ते बंडखोर व गद्दारच आहेत. त्यांना यापुढे पक्षात कधीही घेतले जाणार नाही. त्यांच्यास...

    दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांच्या खात्यावर 3...

    October 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच दिवाळीपूर्वी मदत दे...