1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजयुमो उद्योग विकास मंचाची कार्यकारिणी गठीत..!

thumbnail-thefreemedia
Spread the love

नागपूर:भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन एका नवीन आध्ययाची सुरूवात झाली. भाजयुमोतर्फे माजी खासदार व प्रसिद्ध उद्योगपती अजयजी संचेती यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या जन्मदिनाच्या दिवशी, भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके व भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या संकल्पनेतुन व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या पुढाकाराने भाजयुमो उद्योग विकास मंचाची स्थापना करण्यात आली.

समान विचारधारेतील तरूण एकत्रित येऊन नव-नविन उद्योग सुरू करतील तसेच नवीन उद्योगांना व उद्योजकांना प्रोत्साहन देतील. सध्या उद्योग विकास मंचाची स्थपना नागपुर येथे करण्यात आली आहे. भविष्यात उद्योग विकास मंच देशातील प्रत्येक शहरात सुरू करण्याचा आशावाद यावेळी अजय संचेती यांनी व्यक्त केला. काल नागपुर येथील स्टारबक्स येथे मंचाची प्रथम बैठक पार पडली.

बैठकीमध्ये भाजयुमो उद्येग विकास मंचाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

अध्यक्ष पदी सुलभ देशपांडे, उपाध्यक्ष पदी प्रणव घुगरे, सचिव पदी चंद्रभुषण महंकाळ व सौरभ जंगशेट्टीवार, कोषाध्यक्ष पदी गौरव टांगसाळे, सह- कोषाध्यक्ष पदी राहुल गुप्ता व सदस्य पदी आशय नलमवार आणि अभिजीत पौनिकर यांची घोषणा करण्यात आली.

यावेळी बैठकीला कपिल जोशी, अभिषेक काणे, सुधांशू प्रतापे, यश साबू, अथर्व गोगायन, मंदार काथोटे, वैभव सावरकर, यश पालटेवार, प्रणव पाटील, तेजस्विनी भांडारकर, रवी भांडारकर, श्रेयांश शाहू, सुमित खुणे, गोपी मोरघडे, दिनेश धोटे, निहाल वारगंटीवार, अनिकेत ढोले, अभिजीत पौनीकर, हृषीकेश देशपांडे, भक्ती आमटे उपस्थित होते.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    संमतीशिवाय सक्तीने लस देऊ नये; केंद्र सरकार

    January 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या क...

    ड्रग्ज प्रकरणांवर सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख ख...

    देशातील सरकारी संस्था तोट्यात; मग नोक-या कुठून देणार?

    February 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअर्थमंत्र्यांना सतीश चव्हाण यांचा रोखठोक सवाल यंदाचा अर्थसंकल्प हा विकासाचा आभास निर्माण करणारा आहे. सर्व स...