1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

15 दिवस बंद राहणार लोहगाव विमानतळीवरील उड्डाणे

Pune Airport
Spread the love

पुणे येथील लोहगाव विमानतळावरील उड्डाणे 16 ऑक्टोबरपासून 15 दिवस बंद राहणार आहेत. ही उड्डाणे विमानतळाच्या धावपट्टीच्या कामासाठी बंद राहणार आहेत. विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हवाई दलाकडून सप्टेंबर 2020 मध्ये हाती घेण्यात आले होते. 16 ऑक्टोबरपासून या कामातील महत्त्वाचा टप्पा सुरू होणार असल्यामुळे 29 ऑक्टोबरपर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

फक्त 10 दिवस अगोदर लोहगाव विमानतळ बंद राहण्याची घोषणा प्रशासनाने सांगितल्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. 16 ते 30 ऑक्टोबर दरम्यान तिकिट रिझर्वेशन केलेल्या प्रवाशांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. यापूर्वी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनच्या काळात रात्रीची उड्डाणे बंद केल्यामुळे हजारो प्रवाशांना तिकिटे रद्द करावी लागली होती. आताही तिकिटे बुक केलेल्या प्रवाशांना तिकिट रिझर्वेशन रद्द करण्यास आणि त्याचा परतावा परत मिळवण्यास मोठी दमछाक करावी लागणार आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भाजपला राज्यात युतीसाठी नवा मित्र मिळणार; ‘ही&...

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्...

    आपले राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट...

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान...

    Omicron Variant: 295 प्रवासी परदेशातून मुंबईला परतले...

    December 7th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveओमिक्रोन कोरोनाव्हायरसचा एक नवीन आणि धोकादायक प्रकार, संभाव्यपणे देशाला त्याच्या नियंत्रणाखाली घेत आहे. कोर...