1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजपच्या माजी मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट

Babanrao Lonikar
Spread the love

१२ आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत

शिवसेनेचे १२ आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. बबनराव लोणीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपच्या संपर्कात महाविकास आघाडीचे आमदार असल्याचा दावा केला. तसंच आम्ही कधीही सरकार पडेल किंवा आम्ही सरकार पाडणार आहोत, असं म्हटलेलं नाही. शिवसेनेचे १२ आमदार पक्षात नाराज आहेत. त्याची काही उदाहरणं द्यायची म्हटली तर सुभाष साबणे, प्रताप सरनाईक अशी देता येतील. खूप लोकांना खूप काही बोलायचं आहे. पण त्यांना बोलता येत नाही. असेच सेनेचे १२ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही आमदार आमच्या संपर्कात आहे.

हे सरकार १०० टक्के नापास आहे. भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते वारंवार करतात. पण सेनेचे १२ आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना पक्षात फार मोठी खदखद आहे. नाराज सेना आमदारांना न्याय मिळत नाही. त्यांच्या मतदारसंघात त्यांना विकासासाठी निधी मिळत नाही आणि विकास होत नाही”, असं लोणीकर म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पाटणमध्ये १७ पैकी १५ जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात

    January 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि युवा ...

    मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी केला जमावावर गोळीबार, 5 ठार

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमणिपूरातील बी गमनोम परिसरात कांगपोकपी जिल्ह्यात तणाव पसरला जेव्हा अतिरेक्यांनी जमाव गोळा करण्याच्या ठिकाणी ...

    गोव्यातील पंचायती निवडणुका लांबणीवर

    May 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपणजी: पंचायत निवडणुकांच्या संदर्भात ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिलेल्या कायदेशीर सल्ल्यानुसार आम्ही...