1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारत लवकरच ‘AYUSH Mark’ व ‘AYUSH visa’ श्रेणी आणणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की भारत लवकरच पारंपारिक औषध उत्पादनांना ओळख पटण्यासाठी AYUSH चिन्ह लाँच करेल. यामुळे देशातील AYUSH उत्पादनांना खरेपणा प्राप्त होईल.पारंपारिक उपचारांसाठी बाहेरून देशातून येणाऱ्या लोकांसाठी भारत लवकरच AYUSH व्हिसा (AYUSH visa) श्रेणी सुरू करेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ (mauritius Prime Minister Pravind Jugnauth) आणि WHO महासंचालक डॉ टेड्रोस गेब्रेयसस यांच्या उपस्थितीत गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिरात तीन दिवसीय जागतिक AYUSH गुंतवणूक आणि शिखर परिषदेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते.

“भारत लवकरच AYUSH चिन्ह सादर करणार आहे, जे देशातील दर्जेदार AYUSH उत्पादनांना खरेपणा देईल. हे चिन्ह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तपासलेल्या उत्पादनांना दिले जाईल. यामुळे जगभरातील लोकांना विश्वास मिळेल की ते दर्जेदार AYUSH उत्पादने खरेदी करत आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयात मुलांचा वॉर्डला लाग...

    November 9th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये सोमवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागली. या घटने...

    अमृतसर विमानतळावर 125 प्रवासी पॉझिटिव्ह

    January 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइटलीच्या मिलान येथून एका आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटमधील एकूण 179 पैकी 125 प्रवाशांचे अमृतसर विमानतळावर आ...

    कृष्णा नदीवरील 135 वर्ष जुना ब्रिटीशकालीन पूल जमीनदोस्त

    November 19th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveसातारा जिल्ह्यातील वाई शहरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीवरील जुना ब्रिटिश कालीन पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. य...