1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या समितीवर भारताची निवड

UNESCO-thefreemedia
Spread the love

नवी दिल्ली: अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या 2003 परिषदेच्या आंतरसरकारी समितीचा सदस्य म्हणून भारताची 2022-2026 या कालावधीसाठी निवड झाली आहे. पॅरिस येथे युनेस्कोच्या मुख्यालयात झालेल्या 2003 परिषदेच्या 9व्या आमसभेदरम्यान 5 ते 7 जुलै 2022 या कालावधीत आंतरसरकारी समितीच्या निवडणुका झाल्या होत्या. केंद्रीय संस्कृती , पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी. के. रेड्डी यांनी ही घोषणा केली.

आशिया-प्रशांत गटात रिक्त झालेल्या चार जागांवर भारत, बांगलादेश, व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया आणि थायलंड या सहा देशांची उमेदवारी होती. उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या 155 देशांकडून भारताला 110 मते मिळाली. 2003 च्या ठरावानुसार आंतरसरकारी समितीमध्ये 24 सदस्य असतात आणि समान भौगोलिक प्रतिनिधित्व या तत्त्वांनुसार आणि क्रमानुसार परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निवडले जातात. समितीचे देशांमधील सदस्य चार वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात.

ठरावामधील उद्दिष्टांना चालना देणे, सर्वोत्तम पद्धतींवर मार्गदर्शन करणे आणि अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी उपाययोजनांवर शिफारशी करणे याचा आंतर सरकारी समितीच्या काही मुख्य कार्यांमध्ये समावेश आहे. अमूर्त वारशाचा समावेश त्यांच्या यादीमध्ये करण्यासाठी तसेच कार्यक्रम आणि प्रकल्पांच्या प्रस्तावांसाठी देशांनी सादर केलेल्या विनंत्यांचीही तपासणी ही समिती करत असते.

Claim Free Bets

What is intangible cultural heritage

In an effort to highlight the variety of Indian culture that is embodied in its intangible heritage, India has created the National List of Intangible Cultural Heritage (ICH). It strives to increase national and worldwide awareness of the numerous intangible cultural heritage components from various Indian states and assure their protection.

what is the full form of unesco

The full form of UNESCO is the United Nations Educational, Scientific and Cultural Organization. UNESCO is a United Nations Specialist Organization. It was established in 1946 via international collaboration to foster stability and peace. Along with fundamental equality, it achieves productivity, science, culture & human rights.UNESCO has 195 member states and 9 affiliate members. Its headquarters is located in Paris, France and has offices in other nations as well. Its head office is referred to as the World Heritage Center.

why do we need to safeguard intangible cultural heritage

With a view to addressing areas crucial for the survival and propagation of these types of #culturalheritage, ndia has a wide basket of living and diversified cultural traditions, traditional manifestations, and intangible cultural treasures encompassing masterpieces.

What is unesco intangible cultural heritage

A #UNESCO programme called Intangible Cultural Heritage was established in 2001 to recognise and preserve unique traditions and customs that, unlike those on the World Heritage List, cannot be touched.

The other aspects of culture that can be documented but cannot be felt or interacted with without a vehicle for the culture include song, music, drama, skills, and crafts. These are all examples of intangible cultural heritage. The UN refers to these cultural artefacts as “Human Treasures.”

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    लखीमपूर हिंसाचार ! योगी सरकारला सुप्रीम कोर्टाने फटक...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसाक्षीदारांचे संरक्षण करण्याचे आदेश..!! लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील साक्षीदारांचे संरक्षण करण्याचे आदेश देत...

    राकेश झुनझुनवाला यांची अकासा विमान कंपनी लवकरच सुरु ...

    October 12th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveअकासा नावाची विमान कंपनी भारतीय शेअर गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला पुढील वर्षांपासून सुरु करणार आहेत. अकासा ...

    आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत...

    September 21st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थि...