1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारतात इंटरनेट, कॉलिंग सेवा ठप्प !

Spread the love

नागपूर: गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जीओची मोबाइलला आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने जिओ युझर्स चांगलेच वैतागले होत्व. त्यानंतर आता टेलिकॉम ऑपरेटर एरटेलची मोबाईल आणि ब्रॉडबँड सेवा शुक्रवारी सकाळी अचानक ठप्प झाली. त्यामुळे एअरटेल यूझर्सला मोबाईल कॉलिंग, मोबाईल वायरलेस आणि ब्रॉडबँड सेवेद्वारे इंटरनेट सेवा वापरण्यात मोठी अडचण झाली. त्यामुळे सकाळपासून ट्विटरवर #airteldown हा हॅशटॅग ट्रेंड होत होता.

Downdetector च्या अहवालानुसार, Airtel ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा आज 11 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9.50 वाजल्यापासून काम करत नव्हती. एअरटेलची सेवा सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. संपूर्ण भारतात 11:18 पर्यंत 3,729 युजर्सनी त्यांच्या कनेक्शनमध्ये आउटेज झाल्याची तक्रार नोंदवली होती. अनेक युजर्सनी सांगितले की, या महिन्यात त्यांना या समस्येचा सामना करावा लागण्याची ही दुसरी वेळ आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने अनेकांनी ट्विटरवर मिम्स लोकांनी शेअर केलेत.

https://twitter.com/kadak_chai_/status/1492020852518371330

मुंबईत रिलायन्स जिओ सेवेत बिघाड झाला होता. ट्विटर युजर्सच्या वतीने, मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर एअरटेल सेवा बंद झाल्याची माहिती सातत्याने दिली जात होती. मात्र ही समस्या सुमारे 1 तास होती. आता एअरटेल ब्रॉडबँड, मोबाईल सेवा पुन्हा सुरू झाली आहे.

एअरटेल ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा बंद केल्याप्रकरणी एअरटेलने ट्विटरवर एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या इंटरनेट सेवांमध्ये तात्पुरता व्यत्यय आला आणि तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता सर्व सेवा सामान्य झाली आहे. एअरटेलची सेवा बराच काळ विस्कळीत झाली होती. मात्र याबाबत कंपनीने सध्या तरी कोणतीही माहिती दिलेली नाही.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    धक्कादायक ! २०००रु च्या आमिषास बळी पडलेल्या तरूणाची ...

    January 3rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveलसीकरणाच्या नावाखाली शुद्ध फसवणूक देशातील करोनाला रोखण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. तसेच हे लसीकरण ओमायक्...

    महाजालात म्हणजे ‘इंटरनेट’वर एक मिनिटात ह...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंटरनेट आले आणि साऱ्या जगाचे जणू हृदयस्पंदन बनून गेले असे म्हटले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. आज इंटरनेट...

    चीनच्या दिग्गज कंपनी Tencent, Alibaba हजारो लोकांना ...

    March 26th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: गेल्या आठवड्यात रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, दोन दिग्गज चीनी कंपन्या, अलीबाबा(Alibaba Group) ग्रुप ...