1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आयआरसीटीसी करणार भारतामधील पहिली इंडिजिनिअस क्रूज लायनर लॉन्च

cruise
Spread the love

आयआरसीटीसी (IRCTC) कडून १८ सप्टेंबर रोजी भारतामधील पहिली इंडिजिनिअस क्रूज लायनर (Indigenous Cruise Liner) लॉन्च केली जाणार आहे. कोरडेलिया क्रूझ (Cordelia Cruises) या खाजगी कंपनी सोबत त्यांची पार्टनरशीप आहे.

दरम्यान आयआरसीटीसी वेब पोर्टल (IRCTC Web Portal) करून त्याचं बुकिंग लवकरच खुलं केले जाणार आहे.

देशांतर्गत आणि इंटरनॅशनल अशा दोन टप्प्यांमध्ये ही क्रुझ लायनर प्रवाशांसाठी असणार आहे. मुंबई ते गोवा, दीव, कोच्ची, लक्षद्वीप आयलॅंड आणि श्रीलंका या सागरी किनारपट्टीवर असलेल्या भागामध्ये प्रवासाची संधी मिळणार आहे.

भारतामध्ये क्रुझ कल्चर आणि बोटीच्या प्रवासाचा आनंद मिळावा म्हणून कोरडेलिया क्रूझ (Cordelia Cruises) प्रयत्न करणार आहे.

Claim Free Bets

टूर डेस्टिनेशन पुढील प्रमाणे :-

मुंबई – गोवा – मुंबई (2N)

  • मुंबई – दीव – मुंबई (2N)
  • मुंबई – अ‍ॅट सी – मुंबई (2N)
  • कोच्ची – लक्षद्वीप – अ‍ॅट सी – मुंबई (3N)
  • मुंबई – अ‍ॅट सी – लक्षद्वीप – अ‍ॅट सी – मुंबई (4N)
  • गोवा – मुंबई – अ‍ॅट सी -लक्षद्वीप – अ‍ॅट सी – गोवा (5N)
  • चैन्नई – अ‍ॅट सी – कोलंबो (2N)
  • चैन्नई – जाफना – चैन्नई (2N)
  • चैन्नई – अ‍ॅट सी – कोलंबो -ग्वाल- ट्रिंगकमाले – चैन्नई (5N).

कोणकोणत्या सोयी-सुविधा मिळणार :-

कोरडेलिया क्रूझ (Cordelia Cruises) वर रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, बार, ओपन सिनेमा, थिएटर, किड्स एरिआ, जीम असणार आहे.

या सुविधा इंटरनॅशनल क्रुझ लायनर प्रमाणे देण्याचा प्रयत्न होणार आहे. सुरूवातीला मुंबई बेस वरून गोवा, दीव, लक्षद्वीप, श्रीलंका येथे प्रवास करता येणार आहे.

तर दुसरा टप्पा मे 2022 पासून सुरू होईल त्यामध्ये कुझ चैन्नईला शिफ्ट केली जाईल आणि श्रीलंकेच्या कोलोम्बो, ग्वाल, ट्रिंगकमाले आणि जाफना (Colombo, Galle, Trincomalee, Jaffna) ला प्रवास करता येईल.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली,...

    October 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलखीमपूर खेरीच्या शेतकरी आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, मंत्र्यांच्याच ताफ्यातील गाड्यांनी या शेत...

    ‘फक्त ममता दीदीच पकडू शकल्या, नोटाबंदीमुळे काय...

    November 8th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the love८ नोव्हेंबर २०१६ इतिहासात एक नवीन बदल घडवून आणणारा दिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ वर्षात देशा...

    ‘मोदी राष्ट्रपती आणि योगी पंतप्रधान होतील’ राकेश टिक...

    January 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदिल्ली : भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ते राकेश टिकैत हे गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचे नेते म्हणून उदय...