1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गौतम गंभीरला ISIS कडून जीवे मारण्याची धमकी;

Spread the love

निवासस्थानाबाहेरील पोलीस सुरक्षेत वाढ

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा आमदार असणाऱ्या गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. गंभीरनेच यासंदर्भातील तक्रार पोलिसांकडे केल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झालाय. गंभीरने तक्रार केल्याचा खुलासा पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केलाय.

दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीरने जीवे मारण्याची धमकी आल्यासंदर्भात तक्रार नोंदवलीय. “भाजपाचे पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये आम्ही तपास करत आहोत. तसेच गौतम गंभीर यांच्या निवास स्थानाबाहेरील सुरक्षा आम्ही वाढवली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    योगींना भेट मिळाला चांदीचा बुलडोझर

    March 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत सातत्याने बुलडोझर विशेष चर्चेत राहिल्याचे दिसले. विरोधी पक्षाने सतत त्यावरून...

    इन्स्टाग्रामवर आता “शॉर्ट व्हिडिओ” पोस्ट...

    July 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: आता इंस्टाग्राम अधिक लोकप्रिय बनविण्यासाठी मेटा फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram ने अनेक नवीन वैशि...

    राष्ट्रपतींच्या हस्ते तिसरे राष्ट्रीय जल पुरस्कार प्...

    March 30th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जल व्यवस्थापन क्षेत्रातील अनुकरणीय कार्यासाठी राष्ट्...