नागपूर: आरोग्य मंत्रालयानुसार भारतातातील बुधवारपर्यंतची कोरोनाची वाढती आकडेवारी बघता मागील २४ तासात ८,८२२ नवीन केसेस समोर आले आहे.
मंगळवारपर्यंत ६,५९४ कोरोनाग्रस्तांचा आकडा होता.
आता भारतातील एकूण कोरोनाची आकडेवारी ५३,६३७ इतकी आहे. जी ०. १२ टक्के एकूण केसेस एवढी आहे असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
५७१८ कोरोनाचे रुग्ण मागील २४ तासात बरे झाले आहे. आज पर्यंतच्या एकूण रिकव्हरी ४,२६,६७,०८८. भारतातातील रिकव्हरी रेट ९८.६६ टक्के आहे.
प्रत्येक दिवसाचा पॉसिटीव्हिटी रेट २ टक्के आहे. आणि आठवडतील पॉसिटीव्हिटी रेट २.३५ टक्के आहे. आज ८५.५८ करोड कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहे.
४,४०,२७८ टेस्ट मागील २४ तासात करण्यात आल्या आहे.
भारतातातील एकूण लसीकरणाचे १९५,५ डोज देऊन झाले आहे. याकरिता २,५१,२७,४५५ सेशन घेण्यात आले आहे.
कोरोना लसीकरण १२-१४ वयोगटाकरिता १६ मार्च २०२२ रोजी सुरु करण्यात आले.
आतापर्यंत ३.५३ करोड लोकांचे पहिले लसीकरणाचे डोज देण्यात आले आहे.