1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

… बघा तूमच्या राज्यातील ओमिक्रोनची वाढती रुग्णसंख्या ! केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला इशारा

covid cases-thefreemedia
Spread the love

भारतात कोरोना विषाणूचे केसेस वाढायला सुरवात झाली आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांनाचे केसेस २२.५ टक्क्यांनी वाढले आहे. मागील २४ तासात कोविड-१९ चे ३३,७५० नवीन केसेस समोर आले आहेत. सोबतच देशात कोरोनामुळे संक्रमित झालेल्यांची संख्या ३४,९२२,८८२ झाली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून १४५,५८२ झाली आहे. मागील २४ तासात १०,८४६ लोकांचा मृत्यू झालं आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ३४,२९५,४०७ लोक ठीक झाले आहे. आता साध्य रिकव्हरी रेट ९८. २० टक्के आहे.

कोरोनाच्या नवीन वैरिएंट ओमिक्रोनचे एकूण भारतात १७४० लोक संक्रमित झाले आहे. रविवारला ओमिक्रोनमुळे ग्रसित झालेल्या रुग्नांची संख्या १५२५ इतकी होती. ओमिक्रोन वैरिएंटमुळे ६४८ रुग्ण ठीक झाले आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती ओमिक्रोन रुग्ण आहे. महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्णांची संख्या ५१० आहे. दुसऱ्या नंबरवर दिल्ली जिथे ओमिक्रोनचे एकूण ३५१ केसेस आहेत. गुजरात येथे १३६ तर राजस्थान येथे १२२ केरळ येथे १५६ ओमिक्रोनचे रुग्ण आहेत.

Credits: graph inspired by India Today

कोरोनाचं संकट वाढल्यानं चिंता वाढलीय आणि नागरिकांनी आता हे संकट गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे असा इशारा केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिला आहे. अगदी सर्दी, डोकेदुखी आणि घशात खवखव असेल तरी कोरोनाची चाचणी करून घ्या, अशा सूचना केंद्र सरकारनं केल्यात. आरटीपीसीआर चाचण्यांना उशीर होऊ शकतो, त्यामुळे रॅपिड अँटिजेन टेस्ट करा, असंही त्यांनी सूचवलं आहे.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यातील लसीकरण प्रक्रीया थंडबस्त्यात; वेग मंदावला

    April 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: राज्यात आरोग्यमंत्र्यानी कोरोनाचे कडक निर्बंध हटवून मास्कसक्ती जाहीर केल्यानंतर चौथ्या लाटेचा प्रश्...

    लग्न समारंभात १३ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

    February 17th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:उत्तर प्रदेशात लग्न समारंभ सुरु असतांना एक दुर्दैवी घटना घडली. कुशीनगर येथे बुधवारी रात्री ८. ३० च्य...

    वाघावर स्वार होणे सोपे असते,पण…. :राजू शेट्टी

    November 26th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्य सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केली. मात्र कर्मचारी विलीन...