1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शिंदे सरकारकडून घेण्यात आले मोठे निर्णय; पेट्रोलचे दर कमी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

eknath-shinde-thefreemedia
Spread the love

नागपूर: महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज १४ जुलै (गुरुवारी) बैठक झाली. या बैठकीमध्ये मोठे निर्णय शिंदे- फडणवीस सरकारकडून घेण्यात आले. बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी इंधनाचे दारावरील व्हॅट कमी करण्याची निर्णय राज्य सरकारने घेतला होता ,आज रात्री मध्य रात्री पासून पेट्रोल डिझेलचे नवीन दर लागू होणार. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार. नगर अध्यक्ष आणि सरपंच यांची थेट निवडणूक होणार. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले इतर महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे.

गुरूवार दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात:

  • पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय.

( वित्त विभाग)

Claim Free Bets
  • राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.

(नगर विकास विभाग)

-केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार

(नगर विकास विभाग)

  • नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार

(नगर विकास विभाग)

  • राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.

(ग्रामविकास विभाग)

-अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार

-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.

(ग्रामविकास विभाग)

-बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.

(पणन विभाग)

  • आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार (सामान्य प्रशासन विभाग)

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    लष्कर भरती पेपरफुटी प्रकरणातील दोन माजी सैनिकासह एका...

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलष्कर भरती पेपरफुटी प्रकरणातील आरोपींनी उमेदवारांची मूळ कागदपत्रे ठेवून घेतली होती. आरोपींकडून ती कागदपत्रे...

    नाना पटोले फडणवीसांच्या भेटीने, राजकीय वर्तुळात चर्च...

    November 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना व...

    मोठा दिलासा! मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांम...

    January 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love२४ तासांत ११,६४७ नवे रुग्ण मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्य...