1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मनपा नागपूर : महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर

thumbnail-thefreemedia
Spread the love

नागपूर: नागपुरातील महिलांसाठी राखीव असलेसल्या 50 टक्के जागांपैकी विविध प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. शहरतील सुरेश भट (Suresh Bhatt)सभागृहात आगामी नागपूर मनपा निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलांकरकिता आरक्षित वार्ड इश्वरचिट्ठीद्वारे जाहीर करण्यात आले.

वार्डांची एकूण संख्या 151 वरुन 156

राज्यातील 14 महानगरपालिकांमधील निवडणूकीसाठी महिलांच्या आरक्षणाची सोडत आज झाली. यात नागपूरातील महिलांसाठी राखीव असलेसल्या 50 टक्के जागांपैकी विविध प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यंदा चार ऐवजी तीन वार्डांचा प्रभाग असल्याने प्रभाग संख्या 38 वरुन 52 वर पोहोचली आहे. तसेच वार्डांच्या रचनेतही बदल करण्यात आल्याने वार्डांची एकूण संख्या 151 वरुन 156 वर पोहोचली आहे.

सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित जागा

सर्वसाधारण गटातील महिलांकरिता प्रभाग 31मधून जागा क्र. ब, प्रभाग 22 मधून जागा क्र. ब, प्रभाग 23 मधून जागा क्र. ब, प्रभाग 40 मधून जागा क्र. ब, प्रभाग 32 मधून जागा क्र. ब, प्रभाग 49 मधून जागा क्र. ब, प्रभाग 29 मधून जागा क्र. ब, प्रभाग 35 मधून जागा क्र. ब, प्रभाग 17 मधून जागा क्र. ब, प्रभाग 17 मधून जागा क्र. ब, प्रभाग 48 मधून जाग क्र. ब, प्रभाग 6 मधून जागा क्र. ब, प्रभाग 2 मधून जागा क्र. ब या जागांचा समावेश आहे.

अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील आरक्षित जागा

अनुसूचित जमाती महिलांकरिता प्रभाग क्र 24 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 11 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 37 मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. 12 मधील जागा क्र. ब, प्रभाग क्र. 4 मधील जागा क्र. ब आणि प्रभाग क्र. 51मधील जागा क्र. ब या जागांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित जागा

अनुसूचित जाती महिलांकरिता प्रभाग क्र 2 मधील जागा क्र अ, क्र. 10 मधील जागा क्र. क, प्रभाग क्र. 43 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 13 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र, 20 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 30 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 27 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 39 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 16 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 37 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 45 मधील जाग क्र. अ, प्रभाग क्र. 1 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 14 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 38 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 15 मधील जागा क्र. अ, प्रभाग क्र. 52 मधील जागा क्र. अ या 16 जागांचा समावेश आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    छोट्या पडद्यावरील मोठा अभिनेता बिग बॉस फेम सिद्धार्थ...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveछोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला मोठा अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन ...

    कर्णधारपद सोडणार विराट कोहली

    September 13th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveभारतीय क्रिकेट विश्वातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी- 20 वर...

    तूच रे तूच ! पायाजवळ पाण्याची पडली असूनही रूटचं दुर्...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसोमवार रोजी (०६ सप्टेंबर) लंडनच्या द केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर चाहत्यांना थरारक विजय अनुभवायला मिळाला. इंग...