1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूर जि.प. निवडणूक; अनिल देशमुखांनी गमगवल्या 3 जागा

anil deshmukh2
PC: ANI
Spread the love

नागपूर जिल्हा परिषदेत एकूण १६ तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी मतदान झाले होते. जिल्हा परिषदेसाठी आघाडी करण्याची साद शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला घातली होती. मात्र राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे शिवसेना, आघाडी व भाजपात स्वबळावर लढत झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीच्या चार जागांपैकी २ जागांवर भाजपाने तर एका जागेवर शेकापने विजय मिळविला आहे. ओबीसी आरक्षणामुळे नागपूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या ४, काँग्रेसच्या ७, शेकापची १ तर भाजपाच्या ४ जागा रद्द झाल्या होत्या.

जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी एकूण ७९ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समित्यांच्या ३१ जागांसाठी १२५ उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये शिवसेना जिल्हा परिषदेच्या १६ तर पंचायत समितीच्या ३१ जागांवर पोटनिवडणूक लढवत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीदेखील इतक्याच जागा लढवत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पिंपळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे दो...

    March 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा/ समुद्रपूर: राज्यातील शालेय शिक्षण विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यां...

    खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा दुसरा टप्पा आता ‘...

    March 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: राज्य सरकारच्या कोविड निर्बंधामुळे डिसेंबरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवाला अचानक ब्रेक लागला. तरु...

    नागपूर ग्रामीण भागातील शाळा 26 जानेवारीपर्यंत बंद :क...

    January 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर दि. २१ : नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व शाळा तूर्तास 26 जानेव...