1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

NEET SS Exam 2021: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! जुन्या पॅटर्ननुसारच होणार परीक्षा

NEERexams
Spread the love

NEET SS Exam देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. कारण यावर्षी जुन्या पॅटर्ननुसारच परीक्षा होणार आहे. नवीन पॅटर्न पुढील वर्षापासून लागू होणार आहे. यामुळे यावर्षी NEET SS Exam देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की पोस्ट ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-सुपर स्पेशालिटी (NEET-SS) 2021 जुन्या पॅटर्ननुसार घेण्यात येईल आणि नवीन पॅटर्न पुढील वर्षापासून लागू होईल.

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सांगितले होते की, देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची परीक्षा पुढे ढकलली जाईल. ही परीक्षा आता नोव्हेंबर ऐवजी जानेवारीत होणार आहे. तसेच, NBE ने SC ला विनंती केली आहे की नवीन पॅटर्नला परवानगी द्यावी, उमेदवारांना वेळ देण्यासाठी परीक्षा जानेवारीपर्यंत पुढे ढकलावी.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आदर्श शिक्षीका राजश्रीताई मिसाळ (ढाकणे ) यांच्या ...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबीड: जि. प. माध्यमिक कन्या शाळा गेवराईच्या सहशिक्षीका राजश्रीताई मिसाळ ढाकणे यांच्या ‘अंतरीच्या वेदना...

    नागपुरात पहिल्यांदयाच LGBTQ+ प्राईड महिना (Pride Mon...

    July 1st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: जून महिना हा LGBTQ प्राईड महिना (Pride Month) म्हणून ओळखला जातो. ह्याच महिन्याचा अजून आनंद वाढवायला...

    नागपूर ठरतेय ‘क्राईम सिटी’; धक्कादायक बा...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याच्या उपरिजधानीत मागील काही महिन्यांपासून महिला अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला असताना नागपुरात...