1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ट्विटवर येणार नवीन पॉडकास्ट टॅब !

twitter-thefreemedia
Spread the love

नागपूर: सध्या समाजमाध्यमांवर पॉडकास्ट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पॉडकास्ट विषयायीची आतुरता पाहता ट्विटर देखील पॉडकास्टचे फिचर आणण्याच्या तयारीत आहे. ट्विटरचा लाईव्ह ऑडिओ प्रॉडक्ट स्पेसेस मागील दोन वर्षांपासून चांगलाच लोकप्रिय झाला आहे. हे पाहत कंपनीने आणखी एक ऑडिओ फिचर सादर करण्याची योजना आखली आहे.

रिव्हर्स इंजिनीअर जेन मांचुन वांग यांनी हे फिचर सॉप्ट केले आहे. त्यांनी याचा एक स्क्रीनशॉट सामायिक केला आहे. त्यानुसार ट्विटरच्या अँपमध्ये बॉटम मेन्यूमध्ये एक मायक्रोफोन आयकॉन दिसत आहे. या आयकॉनवर टॅप केल्यानंतर वापरकर्ते पॉडकास्ट पेजवर रीडायरेक्ट केले जाणार आहे. असे असले तरी हे नवीन फिचर कसे काम करेल, याविषयी अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अँप संशोधक अलेसांडो पलुझी यांनी पोस्ट केलेल्या या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता, Twitter साइडबारमधील नवीन पॉडकास्ट विभागाची चाचणी करत आहे.

सर्व वापरकर्त्यांसाठी हे पॉडकास्ट टॅब उपलब्ध होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. ट्विटरने २०२० साली क्लब हाऊस ऑडिओ अँपच्या धर्तीवर स्पेस फिचर आणले होते. ते अत्यंत लोकप्रिय झाले आहे. मात्र सोशल पॉडकास्ट मंच ब्रेकरने कंपनी विकत घेतल्यानंतर त्याचा ऑडिओ सेवांमध्ये काही बदल करण्यात आले आहे.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अलेक्सा व्हॉईस असिस्टंट वापरकर्त्यांना अमेझॉन देणार ...

    June 23rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: अमेझॉन एक योजना आखत आहे ज्यामुळे अलेक्सा व्हॉईस असिस्टंट वापरकर्त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्या...

    iPhone 13 Series कंपनीने केली लाँच

    September 15th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveअँपल आयफोन १३ सिरीजला कंपनीने लाँच केला आहे. सोबतच भारतीय सिरीज मॉडल्सची भारतीय किमतीची पण घोषणा केली आहे. ...

    Apple स्वतःचे सर्च इंजिन लॉन्च करेल :अहवाल

    June 6th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: Apple टेक मार्केटच्या जगात Apple आणि Google आघाडीवर आहेत. नंतरचे सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इं...