1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वाढता कोविड संसर्ग रोखण्यासाठी आज नवी नियमावली जाहीर होणार

Covid-19 India pandemic
Spread the love

राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    फडणवीसांनी दूर केलेल्या तावडे, बावनकुळेंना केंद्रीय ...

    November 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveफडणवीस साईडलाईनला जाण्याची लक्षणं? भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय नेतृत्वाच्या अलीकडील काही निर्णयां...

    क्रांती रेडकर यांचा एनसीबी प्रकरणी काय संबंध? – संजय...

    October 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण गेल्या बराच दिवसांपासून गाजत आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ...

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा मुहूर्त २८ डिसेंबरला

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveथोपटे, चव्हाण, राऊत यांची नावे चर्चेत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या 28 डिसे...