1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जम्मू-काश्मीरमध्ये नवी दहशतवादी संघटना सक्रीय; भाजप, आरएसएससह 200 लोक निशाण्यावर

terrorist
Spread the love

जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी पुन्हा एकदा दहशत पसरवण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर अहवालामध्ये हे उघड झाले आहे की, दहशतवाद्यांनी जम्मू -काश्मीरमध्ये टारगेट किलिंगसाठी 200 लोकांची लिस्ट तयार केली आहे. या लिस्टमध्ये माहिती देणारे, गुप्तचर संस्था, केंद्र सरकार आणि लष्कराच्या जवळ मानले जाणारे मीडियातील व्यक्ती, खोऱ्याबाहेरील लोकं आणि काश्मिरी पंडितांची नावे त्यांच्या वाहनांच्या संख्येसह समाविष्ट आहेत.

21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या बैठकीत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि अल बद्र यासह अनेक दहशतवादी संघटनांचे दहशतवादी सहभागी होते. या अहवालात असे म्हटले आहे की, सर्व संघटनांच्या लोकांमध्ये सामील करून एक नवीन दहशतवादी संघटना स्थापन केली जाईल. जे केवळ माहिती देणारे, गुप्तचर संस्थेची लोकं, खोऱ्याच्या बाहेरची लोकं आणि RSS आणि भाजपच्या लोकांना लक्ष्य करतील.

या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, येत्या काळात ही संघटना खोऱ्यातील टारगेटेड किलिंग्सची जबाबदारी घेईल. यासाठी उरी आणि तंगधर मार्गे सीमेपलीकडून ग्रेनेड आणि पिस्तूले पाठवली जात आहेत. 5 ऑक्टोबर रोजी झालेली रस्त्यावरील विक्रेता वीरेंद्र पासवानची हत्या ही चुकीच्या ओळखीचे प्रकरण असू शकते, असेही अहवालामधून स्पष्ट झाले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रा. तू. म विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाइन व MC...

    May 20th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील अस...

    पेट्रोल व डिझेल पुन्हा महागले

    September 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल दरात क्रमशः 25 आणि 31 पैशांची वाढ करण्यात आली आहे....

    Delhi likely to record 10,000 cases today; Jain issu...

    January 5th, 2022 | DRISHTI SHARMA

    Spread the loveNagpur: Delhi health minister Satyendar Jain on Wednesday said that Delhi is likely to report around 10,000...