1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आता घरपोच दारू बंद; अजित पवार

ajit pawar-thefreemedia
Spread the love

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारूच्या होम डिलिव्हरी म्हणजे दारूच्या घरपोच सेवाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात दारूची होम डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. याबाबत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

“कोविडचे प्रमाण कमी असल्याने आम्ही दारूची होम डिलिव्हरी बंद करत आहोत. लॉकडाऊनच्या काळात ही व्यवस्था होती.” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर दारूची होम डिलिव्हरी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही डिलिव्हरी परवानाधारक दुकानांसाठी होती.

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता केसेस कमी झाल्यामुळे सरकारने होम डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. तसेच, राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहून दारूची होम डिलिव्हरी बंद करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

Claim Free Bets

कोरोनास्थितीबाबत अजित पवार म्हणाले…

“सध्या कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून ही काळजीची बाब आहे. मास्क वापरणे गरजेचे असून राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे,” अजित पवारांनी सांगितले. ‘मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही,’ पवार यांनी सांगितले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    SC ने महाराष्ट्रातील भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभराचे...

    January 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी(२८...

    क्रीडा विश्वात शोककळा; महाराष्ट्राच्या धावपटूचा हरीय...

    September 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकरमाळा तालुक्यातील धावपटूचा हरियाणात आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंडू दत्तात्रय वाघमोड...

    अखेर राज्यसभेच्या सहाव्या जागेचा उमेदवार ठरला

    May 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकोल्हापूरकर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीर...