1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

महारष्ट्रात ऑपरेशन लोटसला सुरवात ?

Sanjay-Raut-thefreemedia

नागपूर: महाविकास आघाडीमधून (Mahavikas Aghadi) शिवसेना (Shivsena) बाहेर पडण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे, पण त्यासाठी पहिले मुंबईत या आणि अधिकृत मागणी करा.

तुमच्या मागणीचा नक्की विचार करू, अशी अटही संजय राऊत यांनी ठेवली आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल संवाद साधला, यात ते महाविकासआघाडीमधून बाहेर पडण्याबाबत काहीही बोलले नाहीत, मग 20 तासांमध्ये अचानक असं काय झालं?
असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना पडला आहे.

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना ही ऑफर दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या ऑफरनंतर सोशल मीडियावर फिरत असलेल्या कॉन्सपिरसी थिअरी खऱ्या आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. शिवसेनेच्या एक्झिट प्लानची कन्सपिरसी थेअरी – एकनाथ शिंदे एवढ्या मोठ्या प्रमाणावार आमदार कसे फोडू शकतात?

  • एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 80 टक्क्यांपेक्षा जास्त आमदार मातोश्रीला थेट आव्हान कसं देऊ शकतात? – शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष संपली आहेत, जो फॉर्म्युला 2019 ला भाजपला दिला आहे. – एकीकडे चौकशीचा ससेमिरा, तसंच लोकसभा आणि विधानसभेत शिवसेनेचा थेट राष्ट्रवादीशी होणारा सामना टाळता येऊ शकतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे.

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

राष्ट्रवादीला स्वत:चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदव...

June 4th, 2022 | RAHUL PATIL

मुंबई :- राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल, महाराष्ट्राची जनता हे पाहतेय. राज्यस...

महाराष्ट्रात पुन्हा खंजीरचं राजकारण

May 12th, 2022 | RAHUL PATIL

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बळकावल्याचा आरोप भाजप (BJP) नेहमीच क...

ओबीसी पदाधिकाऱ्यांचे मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन २५ म...

May 24th, 2022 | RAHUL PATIL

मुंबई: ओबीसी पदाधिका-यांचे बुधवार दि २५ मे रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ...