1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे आदेश

Spread the love

सरकारच्या सर्व याचिका जानेवारीपासून ‘ई-फायलिंग’द्वारेच

उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या सर्व याचिका वा प्रकरणे १ जानेवारी २०२२ पासून केवळ ई-फायलिंगद्वारेच सादर केली जातील अशी व्यवस्था करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीने सर्व उच्च न्यायालयांना दिले आहेत.

सरकारतर्फे या दिवसानंतर कुठल्याही प्रकरणात प्रत्यक्ष प्रकरणे सादर करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे ई-कमिटीचे अध्यक्ष न्या. धनंजय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांना जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. याव्यतिरिक्त १ जानेवारीपासून , महसूल, कर, लवाद, वाणिज्यिक वाद यांसारख्या ठराविक श्रेणींतील प्रकरणांसाठी ई-फायलिंग अनिवार्य करण्यात आले आहे. याचिका, अपिले आणि कनिष्ठ न्यायालयांचे निकाल अथवा आदेश याविरुद्धच्या फेरविचार याचिकादेखील १ जानेवारीपासून ई-फायलिंगच्या माध्यमातून सादर कराव्या लागणार आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कोणाचे अर्ज दाखल; पाह...

    June 16th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशात राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवार निवडीवरून चर्चा, ब...

    डिसेंबरपर्यंत ५५ कोटी लसीचे डोस देण्याचे आश्वासन देण...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणून कोरोना लसीकरणाकडे पाहिले ज...

    राज्याचे 4 थे महिला धोरण 2022 वर “कार्यशाला...

    February 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: स्त्री-पुरुष समानतेला चालना देणारे कायदे, धोरणे आणि कार्यक्रम विकसित करणे व त्याची अंमलबजावणी करणे ...