1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

लसीकरण सत्राचे प्रभाग निहाय नियोजन करा; अपर मुख्य सचिव

Vaccination for disabled
Spread the love

राज्यातील शहरातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी प्रभाग निहाय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण सत्राचे नियोजन करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत.

राज्यात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी कवच कुंडल अभियान राबविण्यात येत आहे. येत्या चौदा ऑक्टोबर 2021 पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने डॉ. व्यास यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत.

सर्व आयुक्तांनी कोविड टास्क फोर्सची बैठक घ्यावी. बैठकीत महसूल, शिक्षण, महिला बालविकास, नगरविकास अशा विविध विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना निमंत्रित करण्यात यावे, लसीकरण सत्राचे प्रभागनिहाय अथवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय नियोजन करावे, कार्यक्षेत्रातील लोकसंख्या आणि लसीकरण न झालेल्या नागरिकांच्या लोकसंख्येनुसार लसीकरण सत्राचे नियोजन करावे, एका प्रभागाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाचे लसीकरण करावे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    तक्रारदार गायब, पण खटला सुरूच!

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुख्यमंत्र्यांचा परमबीर सिंहावर निशाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्याया...

    शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजू...

    October 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपि...

    रूग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज बदलणार; नितीन गडकरींची ...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी गाड्यांना भारतीय वाद्यांच्या आवाजातील हॉर्न बसविणार असल...