मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले होते. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडावी अशी आमदार मागणी करत होते. मात्र असे झाली नाही, अखेर शिंदे आणि फडणवीसांनी राज्यात सरकार स्थापन केले. यादरम्यान, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहले होते. त्या पत्रात उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत हातमिळवणी करावी, अशी अप्रत्यक्षपणे मागणी केली होती. त्यांनतर शिवसेनेने भावना गवळींना धक्का देत त्यांना लोकसभा प्रतोदपदावरून हटवले आहे.
लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरून भावना गवळी यांना हटवण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या लेटरहेडवरून हे आदेश जरी करण्यात आले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. पत्रात एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले होते. यामुळे भावना गवळीही पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. तसेच कालच मुंबईतील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती राहुल शेवाळे यांनी केली होती.
How many seats are reserved for women in lok sabha
The Lok Sabha and all state legislatures would reserve one-third of all seats for women under the Women’s Reservation Billwhich is now pending in the Parliament.
why raj thackeray left shiv sena
At Raj Bhavan in Mumbai on Wednesday night, Shiv Sena leader Uddhav Thackeray gives Governor Bhagat Singh Koshyari his letter of resignation as Chief Minister of Maharashtra.
How many mp of shiv sena in maharashtra
Present and Past Members of Parliament of India from Maharashtra. 19 Rajya Sabha members and 48 Lok Sabha members are elected.