1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सुपरस्टार रजनीकांत फाळके पुरस्कार स्वीकारताना भावूक आणि आनंदीही

Spread the love

सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी २०२० साठीचा ५१ वा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जात असून या प्रसंगी आपल्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. रजनीकांत म्हणाले हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घेताना माझे गुरु केबी म्हणजे के बालचंदर सर आपल्यात राहिले नाहीत याचे दुःख आहे. तर हा पुरस्कार मिळाल्याचा आनंदही आहे. या पुरस्काराची घोषणा गेल्या एप्रिल मध्ये केली गेली होती. केंद्राने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने १९६९ मध्ये या पुरस्काराची सुरवात केली आहे.

रविवारी दिल्ली येथे दाखल झाल्यावर बोलताना रजनीकांत म्हणाले, मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार लोकांचे प्रेम आणि समर्थनाचे प्रतिक आहे. हा दिवस आणखी एका कारणाने महत्वाचा आहे कारण सोमवारी रजनीकांत यांची सुकन्या सौंदर्या हिने विकसित केलेले देशातील पहिले आवाज आधारित सोशल मिडिया ॲप लाँच होते आहे. हे ॲप सर्वच जनतेला खुपच उपयुक्त आहे. सोमवारी रजनीकांत स्वतःच्या आवाजाने या ॲपची सुरवात करणार आहेत.

रजनीकांत यांनी १९७५ मध्ये चित्रपट करियरची सुरवात केली असून त्यांचा पहिला चित्रपट होता अपूर्व रंगगल. त्यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. रजनीकांत यांचा ‘अन्नाये’ हा नवा चित्रपट दिवाळीत ४ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. रजनीकांत यांना यापूर्वी २००० साली पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी गौरविले गेले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    NSA अजित डोभाल यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने केला घु...

    February 16th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: राष्ट्रीय सुरक्षा सल्लादार (NSA) अजित डोभालच्या घरी एका व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. रिपोर्ट्स...

    गुजरात दंगलीत मुख्यमंत्री मोदींना मिळालेल्या क्लीन च...

    December 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विशेष तप...

    पी चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा

    May 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे...