1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

Tech: हवेत उडणारी पहिली बाईक XTurismo

XTurismo

नागपूर: टेकनॉलॉजिमध्ये दिवसेंदिवस बदल होत चालले आहे आणि हे बदल येणाऱ्या काळातील भविष्य असू शकते. या नवीन टेकनॉलॉजिमध्ये भर घालत आहे. जगातील पहिली फ्लयिंग बाईकने अमेरिकेत पहिला डेब्यू केला आहे. हवेत उडणारी पहिली बाईक XTurismo एक होवरबाइक आहे. डेट्रॉइट ऑटो शो के 2022 मध्ये बाईक हवेत उडतांना नजर आली. XTurismo हि अनोखी बाईक ४० मिनिटे हवेत उडण्यात सक्षम आहे. याची स्पीड ६२ प्रति तास पर्यंत धाव घेते. ऑक्टोबर २०२१ मध्ये या बाईकला समोर आणल्या गेले होते. पहिल्यांदा अमेरिकेत पहिल्या गेलेल्या या बाईकला ‘डार्क साइड के लिए लैंड स्पीडर’ नाव दिले आहे.

हवेत उडणारी पहिली बाईक XTurismo जपानच्या AERWINS Technologies डेव्हलप केले आहे. हि कंपनी मोबिलिटी क्षेत्रात काम करते. कंपनीने जपान मधेच XTurismo बाईक ला तयार केले. एयरविन्स टेक्नोलॉजीज चे संस्थापक, निदेशक शुहेई कोमात्सु यांनी आशा केली कि 2023 पर्यंत याला अमेरिकेच्या बाजारात लॉन्च केले जाईल. XTurismo बाईकची किंमत ७७०,००० अमेरिका डॉलर मध्ये असेल.

बाईकचा फ्यूचरिस्टिक डिजाइन मागील दोन वर्षांपासून डेव्हलप केले जात आहे. रायडरला सुरक्षित ठेवायला सेन्सर लावल्या गेले आहे. XTurismo च्या डिजाईनच्या गोष्टी केली तर बॉडी बाईक सारखी दिसते. सोबतच हेलिकॉप्टर सारखी उडान देखील घेतात. सेफ लँडिंग करीता स्किड लावल्या गेले आहे.

Avatar

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

Related Post

आता..! समुद्राखाली डेटा सेंटर

November 22nd, 2021 | RAHUL PATIL

डेटा साठवण्यासाठी हल्ली क्‍लाउड स्टोरेजचा वापर करतात. क्‍लाउड म्हटलं की नजर पटकन आभाळाकडे जाते, पण प्रत्यक्ष...

भारतीय फेसबुक ‘भारतम’ ॲप लॉंच

September 22nd, 2021 | RAHUL PATIL

झुकेरबर्गच्या फेसबुकला टक्कर देण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत योजनेला बळ देण्यासाठी मेड इन इंडिया फेसबुक ‘भारतम’ नावाने लाँच...

Apple, Google and Microsoft ‘पासवर्डलेस फ्युचर...

May 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: वापरकर्त्यांना विविध प्लॅटफॉर्मवर लॉग इन करताना पासवर्डचा उपयोग करावा लागणार नाही याकरिता टेक दिग्गज मायक्रोसॉफ्ट,...